अमित ठाकरे यांचे मनसेतर्फे स्वागत

सावंतवाडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्नीसह खासगी दौऱ्यावर आले असता सिंधुदुर्ग चिपी विमानतळावर ज़िल्हा मनसेच्यावतीने जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, मालवण माजी तालुकाध्यक्ष गणेश वाईरकर, साहील शहा, अक्षय जोशी, प्रथमेश धुरी, सिद्धांत बांदेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page