*⚡सावंतवाडी ता.१६-:* येथील इन्सुली मेटातील सातजांभळ परिसरातील जंगलात गळफास स्थितीतील सांगाडा आढळून आला आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली. गळफास स्थितीतील तो सांगाडा जवळपास 1 वर्षांपूर्वीचा असल्याची शक्यता आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद यांनी दिली
इन्सुली मेटात गळफास लावलेल्या स्थितीत सापडला अज्ञाताचा सांगाडा…
