Headlines

Global Maharashtra Breaking News

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवा

प्राथमिक शिक्षक संघाचे तहसीलदारांना निवेदन *⚡सावंतवाडी ता.२१-:* जुनी पेन्शन योजना लागू करून शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी सावंतवाडीच्या नायब तहसीलदारांना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्त चिटणीस म. ल. देसाई, तालुकाध्यक्ष संजय शेंडगे, सरचिटणीस अमोल पाटील, सहसचिव निंगोजी कोकितकर,…

Read More

मुक्ताई अकॅडमीच्या खेळाडूंचा ज़िल्हास्तरावर दबदबा

वेंगुर्ला नगराध्यक्ष चषक बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी;बाळकृष्ण पेडणेकर ठरला विजेता *⚡वेंगुर्ले ता.२१-:* वेंगुर्ला नगरपालिकेने स्वच्छता अभियानांतर्गत आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीचा सतरा वर्षीय राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर याने खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत जिल्ह्यातील ६२ खेळाडू सहभागी झाले होते. मुक्ताई अॅकेडमीच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. अॅकेडमीच्या चार विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळवत…

Read More

आयुष राठोडचे बुद्धिबळ स्पर्धेत यश

*⚡सावंतवाडी ता.२१– :* येथील मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी आयुष विजय राठोड (आठवी) याने वेंगुर्ला नगरपरिषद आयोजित नगराध्यक्ष चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक मिळविला. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्षा शितल अंगचेकर यांच्या हस्ते आयुषला…

Read More

ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या लढ्याला यश

जि.प सीईओ प्रजित नायर व संघटना जिल्हाध्यक्ष श्री.हरिश्चंद्र आसयेकर सकारात्मक चर्चा ठरली यशस्वी;गुरुनाथ घाङी यांना पदोन्नती सावंतवाडी : ग्रामपंचायत कर्मचारी गुरुनाथ घाङी यांची पदोन्नती अनेक वर्षे रखडली होती. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने दिलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे. ज़िल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी घाडी यांना पदोन्नती देऊन त्यांची परिचरपदी नियुक्ती केली आहे. गुरुनाथ…

Read More

देवबाग ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी उद्या होणार मतदान

*⚡मालवण ता.२०-:* मालवण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांमध्ये उद्या केवळ देवबाग ग्रामपंचायत मधील प्रभाग तीन च्या रिक्त जागेसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. यापूर्वी मालवण तालुक्यातील २० ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. यातील काही जागा बिनविरोध झाल्या. तर ओबीसी आरक्षण असणाऱ्या जागांच्या निवडणुकांना…

Read More

कणकवली येथील शिवडाव चिंचाळवाडी रस्ता डांबरी करण भूमिपूजन सोहळा संपन्न…

राष्ट्रवादीचे नेते आबिद नाईक यांनी केले विशेष प्रयत्न… *⚡कणकवली ता.२०-:* कणकवली येथील शिवडाव चिंचाळवाडी रस्ता डांबरी करणाच्या कामाचे आज भूमिपूजन सोहळा राष्ट्रवादीचे नेते आबिद नाईक यांच्या उपस्थितीत काशिराम शिरसाठ, सरपंच सौ वनिता जाधव, उपसरपंच लऊ वालके यांच्या हस्ते करण्यात आले. हा रस्ता होण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक आबीद नाईक यांनी विशेष प्रयत्न करत पाठपुरावा करून,…

Read More

चारही नगरपंचायत वर भाजपचेच नगराध्यक्ष विराजमान होणार…

सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांचा विश्वास *⚡सावंतवाडी ता.२०-:* सिंधुदुर्गात चार नगरपंचायत निवडणुकीत भाजपला 100 टक्के यश मिळणार असून, चारही भाजपचेच नगराध्यक्ष विराजमान होणार असल्याचा विश्वास भाजप प्रवक्ते तथा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी बोलताना व्यक्त केला आहे.

Read More

युवा मोर्चा चिटणीस बंटी पुरोहित यांनी घेतली माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट…

*⚡सावंतवाडी ता.२०-:* भाजपच्या युवा मोर्चा जिल्हा चिटणीस पदी भरत उर्फ बंटी पुरोहित याची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली असून, पक्ष संघटना वाढीसाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आहे.

Read More

सावंतवाडीतील होलसेल अगरबत्ती विक्रेते आप्पासाब यांचे दुःखद निधन…

*⚡सावंतवाडी ता.२०-:* सावंतवाडीत गेलो 80 वर्ष खाण्याची पाने व अगरबत्ती चे होलसेल व घाऊक व्यापारी आप्पासाब मलिक बागवान यांचे काल रात्री दुःखद निधन झाले आहे. आपल्या समाजातील एक प्रेमळ आणि उत्तम व्यक्ती निघून गेल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शफीक खान यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सूना, जावई, नातवंडे असा…

Read More

दूध उत्पादकांची थकीत रक्कम नारायण राणेंनी दिल्यास उमेदवारी मागे घेणार

ओरोस ता २० सिंधुदुर्ग जिल्हा दुध उत्पादक संघाच्या २ कोटी ७७ लाख येणे रक्कम जिल्हा बँक निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या म्हणजे २१ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जमा केल्यास आपण दूध मतदार संघातून भरलेली उमेदवारी मागे घेणार आहे. अशाप्रकारचे पत्र जिल्हा दुध उप्त्पादक संघाचे अध्यक्ष एम के गावडे यांनी भाजप…

Read More
You cannot copy content of this page