सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांचा विश्वास
*⚡सावंतवाडी ता.२०-:* सिंधुदुर्गात चार नगरपंचायत निवडणुकीत भाजपला 100 टक्के यश मिळणार असून, चारही भाजपचेच नगराध्यक्ष विराजमान होणार असल्याचा विश्वास भाजप प्रवक्ते तथा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
