*⚡सावंतवाडी ता.२०-:* सावंतवाडीत गेलो 80 वर्ष खाण्याची पाने व अगरबत्ती चे होलसेल व घाऊक व्यापारी आप्पासाब मलिक बागवान यांचे काल रात्री दुःखद निधन झाले आहे. आपल्या समाजातील एक प्रेमळ आणि उत्तम व्यक्ती निघून गेल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शफीक खान यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
सावंतवाडीतील होलसेल अगरबत्ती विक्रेते आप्पासाब यांचे दुःखद निधन…
