Headlines

Global Maharashtra Breaking News

सत्तेसह मी पुन्हा येईन…

नगराध्यक्ष पदावरून पायउतार होताना संजू परब यांनी व्यक्त केला विश्वास… *⚡सावंतवाडी ता.२२-:* मी ज्या दिवशी नगराध्यक्ष पदावर बसलो, त्या दिवशी देखील नगरपालिकेच्या सभागृहात गर्दी होती. आणि आज पदावरून पायउतार होताना देखील गर्दी आहे. याचाच अर्थ सावंतवाडीतील जनतेला जो अपेक्षित विकास हवा होता. तो मी निश्चितच केला आहे. परंतु, आज जरी या पालिकेत माझ्या नगराध्यक्ष पदाचा…

Read More

हडी ज्येष्ठ नागरिक संघ वर्धापन दिन २६ रोजी

*⚡मालवण ता.२२-:* मालवण तालुक्यातील हडी येथील फेस्कॉम संलग्नग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा वर्धापन दिन २६ डिसेंबर रोजी विविध उपक्रमांनी हडी जठारवाडी शाळा येथे सकाळी ९ ते २.३० या वेळेत साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय हेल्पलाईन प्रतिनिधी प्रथमेश सावंत, कांदळगाव सरपंच उमदी परब, विवेकानंद नेत्रालयाचे संदीप कदम उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९.३० ते १० दीप प्रज्वलन,…

Read More

गाडगेबाबांची स्वच्छतेची शिकवण प्रत्येकाने आचरणात आणावी – चंद्रकांत गोखले

*⚡मालवण ता.२२-:* संत गाडगेबाबांनी लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा नष्ट होण्यासाठी त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचे काम केले. संत गाडेबाबांनी दिलेली स्वच्छतेची शिकवण प्रत्येकाने आचरणात आणावी, असे आवाहन प्रा. चंद्रकांत गोखले यांनी आडवण येथे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात केले. संत गाडगे महाराज परीट सेवा संघातर्फे मालवण शहरातील आडवण येथे श्री…

Read More

कणकवलीतील मनोरुणाला सविताश्रमाचा आधार सहयोगिनी सेवा मंडळाने दाखवली जागृतता

*⚡कणकवली ता.२२-:* कणकवली प्रांत कार्यालयासमोरील उड्डाण पुलाखाली असलेल्या मनोरुणाला सविताश्रम पणदूर यांनी त्याच्यावर उपचार करत त्याला सविताआश्रमात आधार दिला आहे. यासाठी कणकवली सहयोगिनी सेवा मंडळ यांनी जागृकता दाखवत सविता आश्रमच्या संदीप परब यांना फोन करून त्या मनोरुग्ण संदर्भात माहिती दिली त्यावेळी 21 डिसेंबर रोजी रात्री कणकवली येथे तो बेवारस मनोरुग्ण प्रांत कार्यालयासमोरील उड्डाणपुलाखाली फिरत असल्याचे…

Read More

कोळोशी ग्रा. प.पोटनिवडणूक बिनविरोध

सदस्या गिता पावसकर यांचे आम.नितेश राणे यांनी केले अभिनंदन *⚡कणकवली ता.२२-:* कणकवली तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक लागल्या होत्या .या अनुषंगाने कोळोशी ग्रामपंचायत प्रभाग 2 सर्वसाधारण सदस्या असलेल्या सानवी चव्हाण यांनी नोकरी निमित्त राजीनामा दिल्यानंतर सदर जागा रिक्त झाली होती .यात सौ.गिता महादेव पावसकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्या बिनविरोध निवड झाली असल्याचे जाहीर करण्यात…

Read More

ज़िल्ह्यात महाविकास आघाडीचाच झंझावात दिसेल

महेंद्र सांगेलकर;सांगेलीत काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीचे श्रीधर लाड विजयी सावंतवाडी : सांगेली ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीधर लाड यांनी विजय प्राप्त केला. कॉंग्रेसच्या करिष्म्यामुळे हे यश प्राप्त झाले असून भविष्यातील निवडणुकांतील ही नांदी आहे. आगामी निवडणुकात महाविकास आघाडीचाच झंझावात जिल्ह्यात दिसेल, असा विश्वास काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी व्यक्त केला. तालुक्यात झालेल्या…

Read More

उषा परब यांची कोमसापच्या नियामक मंडळावर नियुक्ती

सावंतवाडी ता.२२ : अलीकडेच स्थापन झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय नियामक मंडळावर सावंतवाडी येथील ज्येष्ठ साहित्यिका, नाटककार, कादंबरीकार, कवयित्री तसेच अनेक पुरस्कार प्राप्त लेखिका उषा परब यांची निवड झाली आहे. या मंडळाचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर असून आमदार संजय केळकर, महाराष्ट्र महिला वित्त मंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या…

Read More

मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करा

नितीन गडकरी यांचे आदेश;खासदार विनायक राऊत यांनी वेधले लक्ष ओरोस : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड या दोन पॅकेजचे रखडलेले काम युद्धपातळीवर सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…

Read More

वेंगुर्ले तालुक्यातील पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर

खानोलीत भाजपचे रघुनाथ खानोलकर विजयी;दाभोली येथे एकनाथ राऊळ व उभादांडा येथे गणपत सावंत विजयी *⚡वेंगुर्ले ता २२-:* वेंगुर्ले तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायत जागांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये उभादांडा येथे गणपत उपमन्यु सावंत यांनी २६४ मते, खानोली रघुनाथ लक्ष्मन खानोलकर यांनी ९९ मते व दाभोली येथे एकनाथ राऊळ यांनी १७९ मते प्राप्त करून विजय मिळविला आहे….

Read More

पाटकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न

वेंगुर्ला प्रतिनिधी– रा.कृ.पाटकर हायस्कूलच्या सन १९७९ मधील इयत्ता दहावीच्या चारही तुकडीमधील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन १२ डिसेंबर रोजी हायस्कूलच्या ज्युबिली हॉलमध्ये संपन्न झाले. यावेळी ५६ माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. ४२ वर्षापूर्वी शिक्षण हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या या माजी विद्यार्थ्यांच्या भेटीत अमाप उत्साह दिसून आला आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. विशेष म्हणजे या तुकडीतील आपल्या व्यवसायानिमित्त…

Read More
You cannot copy content of this page