कास – कोल्हेभाट येथील युवकांचा पाण्यात पडून मृत्यु
बांदा : प्रतिनिधी कास-कोल्हेभाट येथील तुषार बबन सातार्डेकर (वय ३५) याचा पाण्यात पडुन मृत्यु झाला. तुषारचे गेले काही दिवस मानसिक संतुलन बिघडले होते. बुधवारी सकाळी घरात कोणालाही न सांगाता तो घरातून बाहेर पडला. त्यानंतर त्यांची आईने सर्वत्र शोधाशोध केली. त्यांनतर तिने वाडीतील ग्रामस्थाना तो सापडत नसल्याचे सांगतले. ग्रामस्थानी शोधा शोध केले असता कुसवाळ ओहळात मृतदेह…
