Headlines

महापुरुष मंदिराचा वर्धापन दिन सोहळा

*⚡मालवण ता.२४-:* मालवण देऊळवाडा येथील श्री महापुरुष मंदिराचा ६ वा वर्धापन दिन सोहळा शनिवार दि. २५ डिसेंबर राजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ११ वा. लघुरुद्र अभिषेक, दु. ३ वा. श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ५ वाजल्यापासून तीर्थ प्रसाद, रात्री १० वाजता श्री सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचा ट्रिकसीन युक्त दशावतारी नाट्यप्रयोग ‘अजिंक्यतारा’ सादर सादर होणार आहे. तरी भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page