Global Maharashtra Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसने केले नूतन पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांचे स्वागत

सावंतवाडी : सावंतवाडी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडीच्यावतीन स्वागत करण्यात आले. तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी त्यांच स्वागत केले. यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, दर्शना बाबर-देसाई, हिदायतुल्ला खान, आशिष कदम, शैलेश लाड, असलम खतिब, संतोष जोईल, अर्षद बेग, याकुब शेख, मयुरेश मुळीक, श्री. तेंडोलकर आदी उपस्थित होते.

Read More

नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांचे आचरा सरपंच प्रणया टेमकर यांच्याकडून स्वागत

*⚡मालवण ता.०३-:* नव्याने आचरा पोलीस स्टेशनचा पदभार स्विकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांचा आचरा सरपंच प्रणया टेमकर यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे याची बांदा पोलीस स्टेशनला बदली झाल्याने आचरा पोलिस स्टेशनचा प्रभारी कार्यभार सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्या कडे सोपविण्यात आला होता. पोलीस अधिकारी बदलीत…

Read More

बिबट्या दिसल्यास वन विभागाला माहिती कळवावी – वनपाल शिंदे

*⚡मालवण ता.०३-:* आचरा गावात बिबट्याचा संचार वाढला असल्याने याबाबत वनविभाग कर्मचारी शिंदे, वनसंरक्षक परीट यांनी आचरा येथील भोसले यांच्या वाड्यावर भेट देवून उपस्थितांना बिबट्या बाबत माहिती दिली. बिबट्या दिसल्यास कोणतेही गैर कृत्य न करता वन विभागाला माहिती कळवावी, असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले. वन अधिकाऱ्यांनी बिबट्याबाबत फलकाद्वारे जागृती करण्याच्या सुचना यावेळी केल्या. यादृष्टीने युवकांतर्फे बिबट्याचा…

Read More

गणेशचतुर्थीपूर्वी जिल्ह्यातील सर्व एसटी फेऱ्या सुरू होणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीला यश; विभाग नियंत्रकांची घेतली भेट *⚡कणकवली ता.०३-:* गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बंद असलेल्या एसटीच्या फेऱ्या तात्काळ चालू करा अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज एसटी महामंडळाचे जिल्हा वाहतूक नियंत्रक आर. एल. कांबळे यांची भेट घेतली. यावेळी कांबळे यांनी सर्व बस फेऱ्या सुरू करण्याचे मान्य…

Read More

विधेयकांबाबत सूचना व सुधारणा मागविण्याचे आवाहन

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०३-:* संसदेने मंजूर केलेल्या केंद्र शासनाच्या जीवनावश्यक वस्तू (सुधारणा अधिनियम) 2020 या अधिनियमासंबंधीच्या राज्या शासनाच्या अत्यावश्यक वस्तू ( महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2021 या विधेयकाचा मसूदा लोकाभिप्राय अजमावण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाच्या www.mis.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 17 – शेतकरी ( सक्षमीकरण व संरक्षण ) आश्वासित मूल्य व कृषी…

Read More

माजी खासदार किरिट सोमय्या यांचे कणकवलीत जंगी स्वागत

भाजप कार्यकर्त्यानी केली जोरदारघोषणाबाजी *⚡कणकवली ता.०३-:* भाजपचे फायरब्रँड नेते तथा माजी खासदार किरिट सोमय्या हे कणकवलीत दाखल होताच नरडवे नाका येथे भाजपा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी भव्य स्वागत केले.भाजपा आमदार नितेश राणे उपस्थित होते.यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षाच्या विजयी घोषणा दिल्या.नारायण राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है..! भारत माता की जय। …! अशा घोषणा दिल्या. यावेळी भाजपा…

Read More

गणेशोत्सवात व्यापाऱ्यांनी दुकांनसमोर गर्दी होऊ नये याची दक्षता घ्यावी

सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील *⚡मालवण ता.०३-:* कोरोना महामारीचे संकट अद्यापही कमी झालेले नसून धोका कायम आहे. त्यामुळे गणेशोत्सव उत्सव सर्वांनी सुरक्षेच्या उपाययोजना करून साजरा करावा. व्यापारी बांधवानी दुकानासमोर गर्दी होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी आचरा व्यापाऱ्यांशी बैठकीत बोलताना केले केले आहे. आचरा व्यापारी…

Read More

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या दौर्‍याने कणकवलीत शिवसेना -भाजपा वातावरण तापले

शिवसेनेने लावली एलईडी स्क्रीन ;दंगल नियंत्रक पथकासह कडेकोट पोलिस बंदोबस्त *⚡कणकवली दि.०३-:* भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या निमित्ताने कणकवली येथे सेना-भाजपामध्ये पुन्हा एकदा जोरदार वातावरण तापल्याचे दिसून आले.शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने “किरीट सोमय्या तुम्ही बोलला त्याचा काय झालं? आज सांगाल का? सिंधुदुर्ग आपली वाट बघतोय” या मथल्या खालील एलईडी स्क्रीन लावून त्या…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०३-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 376.7970 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 84.23 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 8.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 76.6730, अरुणा – 78.0240, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे…

Read More

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 30 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०३-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 30 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 13.425 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3229.7825 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 07 (3156), सावंतवाडी…

Read More
You cannot copy content of this page