सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाच्या निवृत्ती वेतनाची रक्कम आगाऊ स्वरूपात देणार
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने रक्कम जमा करण्याचे दिले आदेश *⚡मालवण ता.०४-:* सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाच्या निवृत्ती वेतन धारकांना मिळणारी निवृत्ती वेतनाची रक्कम दर महिन्याला उशिराने खात्यावर जमा होत असल्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त ग्रामसेवक / ग्रामविस्तार अधिकारी / विस्तार अधिकारी संघटनेने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे लक्ष वेधतानाच गणेश चतुर्थी सण १० सप्टेंबर पासून सुरू होत असून १०…
