गडनदीवरील केटी बांधणाऱ्यामध्ये पाणी अडविण्यासाठी उपाययोजना करा
ह्यूमन राईट फाॅर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांची मागणी *⚡कणकवली ता.०६-: कणकवली येथील गडनदी वरील सर्व केटी बांधणाऱ्यामध्ये लोखंडी प्लेट्स किंवा लाकडी फळ्या टाकून पाणी अडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ह्यूमन राईट फाॅर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांनी केली आहे. सध्या उन्हाच्या झळा वाढू लागल्या असून उन्हाळ्यात संभाव्य पाण्याची टंचाई भासू नये.यासाठी पाणी…
