शिवसेनेकडून मीनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन

*⚡कणकवली ता.०६-: माँसाहेब स्व. मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात माँ साहेब मिनाताईच्या प्रतिमेस जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व महिला जिल्हाप्रमुख निलम सावंत पालव यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

यावेळी जिल्हा बँक संचालक तथा युवा सेना जिल्हाधिकारी सुशांत नाईक उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, शहरप्रमुख शेखर राणे,नगरसेवक कन्हैया पारकर,राजू राठोड, बंडू ठाकूर,दामू सावंत ,सरपंच धनश्री मेस्त्री,विलास गुडेकर,संजय पारकर आदी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनपटा विषयी माहिती देत अभिवादन केले.

You cannot copy content of this page