निरवडे, डेगवे येथे चालत्या एसटीवर दगडफेक

एसटीचे मोठे नुकसान;सायंकाळी घडली घटना:आगारप्रमुख बोधे यांची माहिती

*⚡सावंतवाडी ता.०५-:* सावंतवाडी ते शिरोडा आणि दोडामार्ग ते सावंतवाडी या दोन्ही एस्टी बसवर अनुक्रमे निरवडे आणि डेगवे येथे अज्ञाताने दगडफेक केली आहे. ही घटना आज सायंकाळी घडली असून, सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. परंतु, एकाचवेळी घडलेल्या या दोन घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती आगार प्रमुख नरेंद्र बोधे यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page