Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आज आणखी ८५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 49 हजार 292 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 208 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ८५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

दुटप्पी ठाकरे सरकारकडून सूडबुद्धीने शेतकऱ्यांची वीजतोडणी

वसुली कारवाईवर भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे टीकास्त्र *⚡कणकवली ता.२८-:* वीजबिल थकबाकी वसुलीसाठी आता महावसुली सरकारने राज्यातील गरीब व मध्यमंवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारण्यास सुरुवात केली असून गरीब वीज ग्राहकांच्या घरात अंधार पसरविण्याचे कारस्थान आखले आहे. बड्या वीजग्राहकांच्या आणि सरकारी कार्यालयांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीकडे दुर्लक्ष करून गरीब कुटुंबांची वीज कापणाऱ्या ठाकरे सरकारने आपला जनताविरोधी चेहरा पुन्हा…

Read More

शेती नुकसान वाटपात शेतकऱ्यांची फसवणूक

ग्रामपंचायत कार्यालय समोर सर्व शेतकरी २ ऑक्टोंबरला बसणार उपोषणाला *दोडामार्ग / सुमित दळवी* दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे सतत दोन वर्ष पूर आणि त्यात आलेले तौक्ते वादळ आणि शासनाने केलेला अन्याय यामुळे शेतकरी पूर्णपणे हताश झाला आहे.दोडामार्ग मधील शेतकऱ्यांना महिन्याभरापूर्वी नुकसानीबाबत निधीचे वाटप करण्यात आले होते मात्र ते पूर्णपणे चुकीचे व शेतकऱ्यांवर अन्याय…

Read More

आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम लवकर पूर्ण करून लोकार्पण करा

अन्यथा लोकशाही मार्गाने छेडणार; प्रविण गवस यांचा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा *दोडामार्ग / सुमित दळवी* साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अनेक गावे अवलंबून आहेत.आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम मात्र गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. साटेली भेडशी आरोग्य केंद्रावर अतिदुर्गम गावातील लोक आरोग्य सुविधांचा लाभ घेतात, मात्र इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने येथे आरोग्य सुविधावर मर्यादा येत…

Read More

परप्रांतियांची माहिती घेऊन त्यांची नोंद ठेवा

लवू तेरसे यांची मागणी *⚡वेंगुर्ला ता.२८-:* वेंगुर्ला तालुक्यात विविध क्षेत्रात परंप्रातिय लोक काम करीत आहेत. ते अनधिकृतपणे रहात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतिय लोकांची नोंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. केंद्र सरकारने अनधिकृत राज्यातील अधिसूचनेद्वारे आंतरराज्य स्थलांतरीत कामगार अधिनियम १९७९ हा कायदाही लागू केला आहे. परंतु, या कायद्याची अंमलबजावणी वेंगुर्ला तालुक्यात होताना दिसत नाही. परप्रांतियांकडून…

Read More

सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 35 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.२८-:* जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 35 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 15.45 मि.मी. पाऊस झाला असून, एकूण 3800.9325 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 08(3677), सावंतवाडी – 35(4105.1), वेंगुर्ला – 9.6(3042.4), कुडाळ…

Read More

शिरवल येथील विजयराव नाईक बी.फार्मसी महाविद्यालयाचा १०० % निकाल

*⚡कणकवली ता.२८-:* युवक कल्याण संघ संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल महाविद्यालयाचा डॉ . बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी मार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेचा द्वितीय वर्ष सत्र -४ बी.फार्मसीचा निकाल १०० टक्के लागला आहे . या परीक्षेमध्ये युक्ता कुलकर्णी ( ९ .७ ९ SGPA ) गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे…

Read More

सिंधुदुर्गात राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी पाठबळ द्यावे

राजेंद्र पेडणेकर यांनी नाम.सतेज पाटील यांचे वेधले लक्ष *⚡कणकवली ता.२८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात याही पुढे प्रत्येक महिन्यात जिल्हा संपर्क सतत ठेवुन राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी पाठबळ द्यावे अशी मागणी सिंधुदूर्ग जिल्ह्याचे संपर्कमंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.सतेज पाटील यांच्याकडे कणकवली येथील काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केली. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर…

Read More

सावंतवाडी येथे 1 ऑक्टोबर रोजी जागतिक जेष्ठ नागरिक दिन कार्यक्रम

*⚡कणकवली ता.२८-:* सिंधुदुर्ग जिल्हा जेष्ठ नागरिक सेवा संघ , कणकवली व सावंतवाडी जेष्ठ नागरिक सेवा संघ सिंधुदुर्ग,जेष्ट नागरिक राष्ट्रीय हेल्पलाइन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जेष्ठ नागरिक दिन 1 ऑक्टोबर 2021रोजी कळसुलकर इंग्लिश स्कूल,मेनरोड सावंतवाडी येथे सकाळी 10 ते 2 यावेळेत साजरा करणेत येणार आहे. या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून जेष्ठ नागरिक राष्ट्रीय हेल्पलाईन…

Read More

स्वच्छ कामकाजामुळेच आजपर्यंत बँकेवर आरोप करता आले नाहीत:सतीश सावंत

जिल्हा बँकेची आज वार्षिक सभा:१ हजार १७७ प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन *⚡कणकवली ता.२८-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँक येत्या काळात देशात अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असून स्वच्छ कामकाजामुळेच आजपर्यंत बँकेवर आरोप करता आले नाही. जिल्हा बँकेची २९ सप्टेंबर रोजी ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ओरोस येथील शरद कृषी भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेला भागधारक…

Read More
You cannot copy content of this page