राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी
*⚡सावंतवाडी ता.१६-:कोरोना आजाराचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असून, सिंधुदुर्गात देखील पुन्हा एकदा रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे ज्या भागात रुग्ण सापडत आहेत. त्या रुग्णांवर त्याच ठिकाणी उपचार होण्यासाठी कोविड रुग्णालये पुन्हा एकदा सुरू करावीत तसेच तालुक्यातील कोविड सेंटर पुन्हा एकदा सुरू करावीत अशी मागणी सावंतवाडीचे माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी प्रसिद्धीपत्रकद्वारे केली आहे.
