दशावतारी लोकराजा सुधीर कलींगण यांचा वेतोरे येथे एम. के. गावडे यांच्या हस्ते सत्कार
*⚡वेंगुर्ले ता.२८-:* महाराष्ट्र शासन लोककला अनुदान शिफारस समिती सदस्य दशावतारी लोकराजा सुधीर कलींगण यांचा समाजसेवक व दशावतार चाहते एम. के. गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वेतोरे येथे एम. के. गावडे यांच्या निवास्थानी गणेश चतुर्थी निमित्त श्री गणरायांचे २१ दिवस पूजन सुरू असून सोमवार २७ सप्टेंबर रोजी श्री गणेश यागाचे आयोजन करण्यात आले होतो. त्या…
