Global Maharashtra Breaking News

स्वच्छता व पर्यावरण संवर्धन मोहिमेअंतर्गत ध्यास स्वच्छतेचा पथनाट्य शहरात सादर

*⚡वेंगुर्ला ता.०१-:* वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२१- २२ स्वछता व पर्यावरण संवर्धन मोहिमे अंतर्गत ध्यास स्वछतेचा हे पथनाट्य शहरात सादर करण्यात आले. या पथनाट्य द्वारे नागरिकांना स्वच्छता संदेश देण्यात आले. केंद्र शासनामार्फत सन २०२१-२२ हे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरे करण्याचे आदेश नगरपरिषद व नगरपंचायत यांना प्राप्त झाले आहेत. त्यानुसार “आझादीका अमृत…

Read More

आंजिवडे घाटाचा प्रश्न सुटला…

भाजप युवा नेते विशाल परब यांची माहिती; *⚡कुडाळ ता.०१-:* सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा आंजिवडे घाट रस्त्याचा प्रश्न सुटला असून, त्याबाबतचे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिले आहे. या घाटाची पुढील सर्व जबाबदारी खासदार नारायण राणे यांनी घेतली आहे. अशी माहिती देताना भाजप युवा नेते विशाल परब…

Read More

शहरात पुन्हा एकदा स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेस सुरुवात

नागरिकांनी करावे सहकार्य; आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांचे आवाहन सावंतवाडी ता.०१-:शहरात पालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत असून, त्याचा शुभारंभ आज संत गाडगेबाबा भाजी मंडई येथून करण्यात आला आहे. यावेळी तेथील व्यापाऱ्यांना कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत मार्गदर्शन करून, प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच यावेळी पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 436.3690 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 97.54 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 16.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 84.1700, अरुणा – 78.1770, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे…

Read More

देवगड तालुक्यात सर्वाधिक 50 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक 50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 12.75 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 3892.1075 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 01(3778), सावंतवाडी – 00(4191.1), वेंगुर्ला…

Read More

लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने कोविड योद्धा पुरस्कार प्रदान

सामाजिक कार्यकर्ते देव्या सूर्याजी आणि आरोग्य निरीक्षक दीपक म्हापसेकर यांना देण्यात आला पुरस्कार सावंतवाडी ता-:सावंतवाडी लायन्स क्लब च्या वतीने सामाजिक कार्यकर्ते श्री. देव्या सूर्याजी व सावंतवाडी नगर परिषद आरोग्य निरीक्षक श्री. दीपक म्हापसेकर यांना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. श्री.देव्या सूर्याजी व श्री. दीपक म्हापसेकर यांनी मागील दोन वर्षात कोविड या गंभीर साथीच्या…

Read More

आरोंदा शिवसेनेच्यावतीने बांधकाम विभागास निवेदन

कवठणी किनळे मुख्य रस्त्यावरील धोकादायक खडकाबाबत वेधले लक्ष *⚡सावंतवाडी ता.०१-:* शिवसेना ओबीसी सेल सावंतवाडी तालुकाप्रमुख तथा शिवसेना आरोंदा विभागीय संघटक संदेश कवठणकर व शिवसैनिकांनी सावंतवाडी तालुक्यातील कवठणी किनळे मुख्य रस्त्यावर धोकादायक स्थितीत असलेल्या भल्या मोठ्या खडकाबाबत बांधकाम विभाग, सावांतवडीला निवेदन देऊन लक्ष वेधले. यावेळी सुधा कवठणकर, रुपेश कवठणकर, समीर सावंत आदी उपस्थित होते. या निवेदनात…

Read More

विमानतळाकडे जाणारे खड्डेमय रस्ते म्हणजे राज्य सरकारचे दुर्दैव

माजी खासदार निलेश राणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामुळेच चिपी विमानतळ पूर्णत्वास *⚡मालवण ता.३०-:* चिपी विमानतळ आम्ही आणले म्हणता मग विमानतळाकडे जाणारे रस्ते खड्डे मुक्त का देऊ शकले नाहीत ? विमानतळाकडे जाणारा शंभर मीटरचा रस्ता बिना खड्याचा नाही हे राज्य सरकारचे दुर्दैव आहे. विमानतळाला ते पाणी देऊ शकले नाहीत…, वीज देऊ शकले नाहीत…. असे…

Read More

२१ दिवसांच्या बाप्पाना निरोप

शहरासह ग्रामीण भागातील गणेशभक्तांत भक्तीपूर्ण वातावरण दिला निरोप *⚡सावंतवाडी ता.३०-:* सावंतवाडी शहरासह तालुक्यातील आज २१ दिवसाच्या गणरायाला भक्तिपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला आहे. शहरातील सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, उभाबाजार हनुमान मित्र मंडळ आणि वैश्यवाडा मित्र मंडळ या मंडळाच्या सार्वजनिक गणपती बाप्पासह काही घरगुती गणपती बाप्पाचे देखील भक्तिपूर्ण वातावरणात येथील मोती तलावात विसर्जन करण्यात आले आहे….

Read More

आग लागल्यास फायर बॉल टाकणार

मालवण न प ने उपलब्ध केली सुविधा;नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली माहिती मालवण, दि प्रतिनिधी शहरात एखाद्या ठिकाणी आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी येथील पालिकेच्यावतीने फायर बॉलची खरेदी करण्यात आली आहे. हे बॉल ज्याठिकाणी आग लागली त्याठिकाणी टाकल्यास ती आग विझविण्यास मदत मिळणार आहे. अग्निशमन बंब गाडी बंद असल्याने हे फायर बॉल आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त…

Read More
You cannot copy content of this page