Global Maharashtra Breaking News

शहरात वृध्द आणि दिव्यांग यांच्यासाठी प्रभाग निहाय लसीकरण करा…

भाजप शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांची मागणी *⚡सावंतवाडी-:* शहरातील वृध्द आणि दिव्यांग व्यक्तीसाठी प्रभाग स्तरावर लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी सावंतवाडी भाजप महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगाव कर यानी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सरचिटणीस मेघना साळगावकर उपस्थित होत्या.

Read More

सातार्डा शिरोडा बस फेरी सुरू…

मळेवाड कोंडूरा सरपंच हेमंत मराठे यांच्या मागणीला यश सावंतवाडी — मळेवाड कोंडुरे सरपंच हेमंत मराठे यांच्या मागणीला यश आले असून सातार्डा शिरोडा ही कॉलेज v शाळेतील मुलांसाठी बस फेरी सुरू करण्यात आली आहे. गेल्या दीड ते पावणे दोन वर्ष कोरोना महामारी मुळे शाळा व कॉलेज बंद होती. मात्र सद्यस्थितीत कोरोना चा प्रभाव कमी झाल्याने शासनाने…

Read More

रक्तदात्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क मिळावे

काँग्रेस जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर यांची मागणी *⚡सावंतवाडी -:एनसीसी, एनएसएस मध्ये प्रोत्साहन देण्यासाठी ज्या प्रमाणे ग्रेस मार्क दिले जातात. त्याच प्रमाणे रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन रक्तदान करणाऱ्या युवक युवतींना ग्रेस मार्क देण्यात यावेत. अशी मागणी सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. असा उपक्रम…

Read More

भटवाडी येथील ॐकार नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्या देवीचे ढोल ताशाच्या गजरात आगमन

*⚡सावंतवाडी ता.०५-:* नवरात्रोत्सवाच्या प्रार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात दुर्गा मातेचे आगमन झाले असून, भटवाडी येथील ॐकार नवरात्रोत्सव मित्र मंडळाचे यंदाचे 27 वे वर्ष आहे. आज येथील विराजमान होणाऱ्या देवीचे शहरातून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मालवण येथील महिलांचे स्वराज्य ढोलपथक हे खास आकर्षक ठरले. नगरसेवीका दिपाली भालेकर,अशोक गुप्ता, कुणाल शृंगारे, दिलीप भालेकर, दीपक…

Read More

कोरोनामुळे निराधार झालेल्या कुटूंबाना अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा – आप्पा लुडबे

*⚡मालवण ता.०५-:* कोरोना महामारीच्या काळात मालवण शहरातील अनेक कुटुंबांतील कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जे कुटुंब निराधार झाले आहे. अशा कुटुंबांचा सर्वे करून त्यांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळण्यासाठी नगरपालिकेने आवश्यक तो ठराव करून तो तहसीलदारांकडे पाठवावा, अशी मागणी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोना महामारीच्या काळात देशाबरोबरच मालवण…

Read More

मडुरा माऊली मंदिरात नवरात्रोत्सव निमित्त भरगच्च कार्यक्रम

*⚡बांदा ता.०५-:* मडुरा येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त गुरुवार ७ अॉक्टोबर पासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार ७ रोजी मंदिरात घटस्थापना व धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजल्यापासून विविध मंडळांची भजने होतील. शुक्रवार ८ रोजी सायंकाळी ७ वा. भजन व रात्री ८.३० वा. बाळकृष्ण गोरे दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल….

Read More

नाथ पै यांच्याबद्दल महाराष्ट्रवासियांच्या मनात आत्मियत्ता कायम राहील:मोहन केळुसकर

*⚡कणकवली ता.०५-:* संसदपटू बँ. नाथ पै यांच्यासारख्या उत्कृष्ट लोकसेवकाचे नाव चिरंतन रहावे यासाठी चिपी येथील विमानतळाला ‘बँ. नाथ पै सिंधुदुर्ग विमानतळ’ हेच नाव द्यावे, अशी मागणी आम्ही सर्वप्रथम केली. विशेष म्हणजे या मागणीला सर्वंच स्तरावरुन उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावरून आजही बँ. नाथ पै यांच्याबद्दल महाराष्ट्रवासियांच्या मनात किती आत्मियता आहे हे स्पष्ट होते, असे प्रतिपादन कोकण…

Read More

सारस्वत बँक निवडणुकीतील यशाबद्दल गौतम ठाकूर यांचे आ.वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

*⚡कणकवली ता.०५-:* सारस्वत कॉ.ऑप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत गौतम एकनाथ ठाकूर यांनी यश मिळविल्याबद्दल आम. वैभव नाईक यांनी मुंबई येथील सारस्वत भवन येथे त्यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. एकनाथ ठाकूर यांनी केलेल्या कार्याप्रमाणेच गौतम ठाकूर यांनी जनहिताची कामगीरी करावी अशी अपेक्षा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची आहे….

Read More

कळणे मायनिंग नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईबाबत अधिकाऱ्यांशी केली चर्चा

.तर १६ तारीखला होणारे पुढील आंदोलन स्थगित करणार:परशुराम उपरकर *⚡सावंतवाडी ता.०५-:* कळणे मायनिंगच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत जिल्हाधिकारी आणि मायनिंग अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. या दोन दिवसांत ५० टक्के नुकसान भरपाई मिळणार असून उर्वरित ५० टक्केबाबत तारीख अद्याप दिली नाही. त्यामुळे ८ तारीखला होणार आंदोलन स्थगित करून नुकसान भरपाई प्राप्त झाल्यानंतर उर्वरित नुकसान भरपाई…

Read More

सिंधुदुर्ग एअरपोर्ट भरती प्रक्रियेत स्थानिकांनाच प्राधान्य

आयआरबीच्या किरणकुमार व एकनाथ जगताप यांचा शब्द वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पात कर्मचारी भरती करताना आय.आर. बी. कंपनी स्वतः भरती करणार आहे. यावेळी स्थानिक प्रकल्पग्रस्त यांनाच प्राधान्य देण्यात येईल, अशी हमी आज आय. आर. बी. कंपनीचे श्री किरणकुमार व एकनाथ जगताप यांनी दिली. बहुप्रातिक्षित सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोंबर रोजी होत आहे. त्यामुळे…

Read More
You cannot copy content of this page