Headlines

Global Maharashtra Breaking News

आ नितेश राणे शरण

जिल्हा न्यायालयात झाले दाखल जामिनासाठी केला अर्ज ओरोस ता २८ शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्या नंतर आज भाजप आ नितेश राणे हे आज जिल्हा न्यायालयात स्वतः हजर झाले आहे. सर्वोच्य न्यायालयाने १० दिवसांत शरणागती पत्करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आ राणें यांनी जिल्हा न्यायालयात दाखल होत शरणागती पत्करली आहे….

Read More

कोकण ट्रॅव्हल क्लबतर्फे स्वच्छता मोहिम

वेंगुर्ला प्रतिनिधी-कोकण ट्रॅव्हल क्लबच्यावतीने (केटीसी) प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिरोडा-वेळागर येथे स्वच्छता मोहित राबविण्यात आली. यावेळी कोकण ट्रॅव्हलचे प्रतिक गावडे, निलेश चेंदवणकर, यासीर मकानदार, विशाल खाजणेकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. हा क्लब गेले वर्षभर कार्यरत आहे. कोकण ट्रॅव्हल क्लबच्या माध्यमातून देशभरातील बरेचसे पर्यटक आपल्या कोकणच्या सौंदर्याचा आस्वाद घेत आहेत. कोकणातील तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करण्याचे…

Read More

रामेश्वर आंबा सव्र्हिसने तालुक्यातून प्रथम पेट्या पाठविण्याचा मिळविला बहुमान

वेंगुर्ला प्रतिनिधी– वेंगुर्ला तालुक्यातून चालूवर्षीच्या आंबा हंगामात सर्व प्रथम हापूस आंबा वाशी मार्केटला पाठविण्याचा बहुमान शहरातील रामेश्वर आंबा सव्र्हिसला मिळाला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण-कोचरा येथील आंबा बागायतदार शशिकांत अनंत केरकर यांच्या आंबा बागेतील ५ डझनी २ हापूस आंबा पेट्या २७ जानेवारी रोजी वेंगुर्ला गाडीअड्डा येथील जनार्दन पडवळ यांच्या रामेश्वर आंबा सव्र्हिस मधून नवी मुंबई-वाशी मार्केटला…

Read More

श्री रामेश्वर मंदिरात २ पासून माघी गणेश जयंती

वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रतिवर्षाप्रमाणे श्री रामेश्वर कृपाप्रसादाने व सर्व भक्तमंडळींच्या सहकार्याने दि. २ ते ६ फेब्रुवारीपर्यंत वेंगुर्ला येथील रामेश्वर मंदिरात श्री गणेश जयंती, श्री देवी भगवती वर्धापनदिन, श्री देव नागनाथ व श्री शनिदेव वर्धापनदिन उत्सव साजरे होणार आहेत. त्यानिमित्त दि. २ रोजी रोजी उत्सवास प्रारंभ, श्री रामेश्वर, नागेश्वर, शनी या देवतांवर लघुरुद्र व अभिषेक, श्री शनिदेव…

Read More

भात खरेदी नोंदणीची मुदत वाढवा

महा ई पीक नोंदणीमुळे अडचणी;जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी ओरोस ता.२८-: महाराष्ट्र शासनाने सप्टेंबर २०२१ पासून ‘महा ई पिक’ हे पिक नोंदणींचे पोर्टल सक्तीचे केले आहे . परंतु ग्रामीण भागात इंटरनेट सेवा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना सातबारावरील पिक नौद करण्यामध्ये बऱ्याच अडचणी येत आहेत . त्यामुळे बरेच शेतकरी अद्याप ऑनलाईन पध्दतीने पिक…

Read More

राज्य सरकार स्वतःच्या फायद्यासाठी

भाजपा जाती जमाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अमर बोऱ्हाडे यांचा आरोप ओरोस ता.२८-: राज्य सरकार हे स्वतःच्या फायद्यासाठी आलेले सरकार असून गोरगरिबांची लूट करणारे सरकार आहे. सर्व मंत्री स्वतःचे स्वार्थ बघत आहेत. तसेच जनतेचा कोणत्याही प्रकारचा फायदा बघत नाहीत, असा आरोप भाजपा महाराष्ट्र जाती जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमर बोऱ्हाडे यांनी आज केला.    …

Read More

‘सलून 2.0’ केशकर्तनालयाचे उद्या उदघाटन

वेंगुर्ला : शहरातील सुंदर भाटले येथे नव्याने सुरु होत असलेल्या ‘सलून 2.0’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त केशकर्तनालयाचा उदघाटन सोहळा उद्या, शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला शहरासह परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

गोवा निवडणूक प्रचारादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अजय गोंदावळे यांनी घेतली भेट

सावंतवाडी ता.२७-: गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून, सद्या ते गोवा दौऱ्यावर आहेत. यावेळी आज मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांच्या प्रचारासाठी गोव्यात असलेले सावंतवाडीचे भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी;मनोज…

Read More

शासकीय अधिकाऱ्यावर हल्ला म्हणजे शासनावर हल्ला…

आरोपींना तातडीने अटक करा; पारंपरिक मच्छीमार नेत्याची पोलिसांकडे मागणी… मालवण दि प्रतिनिधी शासकीय अधिकाऱ्यावरील हल्ला म्हणजे शासनावर हल्ला असल्याचे सांगत गुरुवारी पारंपरिक मच्छीमार नेत्यांनी आचरा पोलीस स्टेशनला भेट देवून सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या कडून तपासाबाबत माहिती घेत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. यावेळी सदर हल्ल्याचा तपास सुरु असून कोणताही दबाव न घेता तपास…

Read More

आम. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कणकवलीत बंदोबस्त

कणकवली 27 जानेवारी (प्रतिनिधी)-कणकवली येथील शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी आरोपी असलेले कणकवली विधानसभा मतदार संघाचे आम. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर लागलीच कणकवली नरडवे नाका येथील शिवसेना शाखेसमोर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कणकवली शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता पोलिसांनी घेतली असून दोन पोलीस अधिकाऱ्यांसह , राज्य राखीव दल…

Read More
You cannot copy content of this page