गोवा निवडणूक प्रचारादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अजय गोंदावळे यांनी घेतली भेट

सावंतवाडी ता.२७-: गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून, सद्या ते गोवा दौऱ्यावर आहेत. यावेळी आज मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांच्या प्रचारासाठी गोव्यात असलेले सावंतवाडीचे भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी;मनोज नाईक;अजय सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page