Headlines

Global Maharashtra Breaking News

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ चे अध्यक्ष ललित गांधी सोमवारी सिंधुदुर्ग दौर्‍यावर

जिल्ह्याच्या व्यापार-उद्योगासाठी होणार महत्वपूर्ण घोषणा देवगड ता.२९-: राज्यातील व्यापार-उद्योग व कृषि पुरक उद्योगांची शिखर संस्था ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ चे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी सोमवार दि. 31 जानेवारी 2022 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. 31 जानेवारी रोजी कणकवली येथे होणार्‍या व्यापारी मेळाव्याच्या उद्घाटन समारंभास ते उपस्थित राहणार असुन, दिवसभरात विविध व्यापारी…

Read More

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मालवण तालुक्यातील ८२ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर

मालवण ता.२९-:* मालवण तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेत संजय गांधी योजनेच्या ५० तर श्रावण बाळ निराधार योजेनेच्या ३२ अशा एकूण ८२ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहेत, अशी माहिती समिती अध्यक्ष मंदार केणी यांनी दिली आहे. दरम्यान, संजय गांधी योजनेच्या प्रकरणांना मंजुरी देताना लाभार्थ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन येत्या काळात ही प्रकिया अधिक सुलभ…

Read More

सौ.ज्योती रविकिरण बुवा-तोरसकर यांचे सेट परीक्षेत दुहेरी यश

मालवण ता.२९-:* मालवण येथील अ.शि.दे .टोपीवाला हायस्कूलचय सहाय्यक शिक्षिका सौ.ज्योती रविकिरण बुवा-तोरसकर यांनी राज्यस्तरीय सहाय्यक प्राध्यापक पदासाठी झालेल्या (सेट) परीक्षेत, मराठी या विषयात यश मिळवले आहे. यापूर्वी झालेल्या सेट परीक्षेत इतिहास या विषयात त्यांना यश मिळाले होते. मराठी व इतिहास या दोन्ही विषयात यश मिळवणाऱ्या काही मोजक्या व्यक्ती मध्ये त्यांचा समावेश झाला आहे. सदर परिक्षा…

Read More

पोलिस पाटील संघटनेच्यावतीने कॅन्सरग्रस्तास मदतीचा हात

बांदा ता.२९-:* पोलीस आणि जनता यामधील महत्त्वाचा दुवा पोलिस पाटील आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलिस पाटलांना नेहमीच अनेक नैसर्गिक व शारीरिक संकटांचा सामना करावा लागतो. शेर्ले पोलीस पाटील विश्राम जाधव यांना नुकताच कॅन्सर असल्याचे समजताच सावंतवाडी-बांदा-दोडामार्ग-वेंगुर्ले या उपविभागाच्या पोलिस पाटील संघटनेच्यावतीने त्यांना उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. कांबळे, बांदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस…

Read More

नांदगाव येथील सर्व्हिस रोड संदर्भात पक्ष बाजूला ठेवून जन आंदोलन;ग्रामसभेत ठराव

कणकवली ता.२९-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील सर्व्हिस रोड संदर्भात पक्ष बाजूला ठेवून जन आंदोलन उभारण्याचा निर्णय नांदगाव येथे झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. नांदगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच आफ्रोजा नावलेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत उपसरपंच निरज मोरये, पंचायत समिती सदस्या सौ. हर्षदा वाळके, ग्रामविकास अधिकारी हरमळकर,माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच शशिकांत शेटये…

Read More

तळगाव, वायरी, कुंभारमाठ येथील विविध विकासकामांची भूमिपूजने

मालवण ता.२९-:* मालवण तालुक्यातील तळगाव, वायरी, कुंभारमाठ येथील विविध विकास कामांची भूमिपूजने कुडाळ- मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये तळगाव देवारेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, तळगाव व्यायाम शाळा पायाभरणी, तळगाव खांदवाडी संरक्षण भिंत बांधणे, तळगाव देऊळवाडी नाल्यावर साकव बांधणे, तळगाव शेळवणेवाडी बोभाटे घर येथे साकव बांधणे, त्याचबरोबर वायरी भूतनाथ स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता…

Read More

मालवण पोलीस निरीक्षक कोरोना पॉझिटिव्ह

मालवण ता.२९-:मालवण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. ओटवणेकर यांना सौम्य लक्षणे असल्याने डॉक्टर सल्ल्यानुसार ते सध्या मालवण पोलीस स्थानक येथील शासकीय निवासस्थानी विलगीकरणात आहेत. यापूर्वी मालवणचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. बालाजी पाटील हे कोरोना पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर ओटवणेकर हे पॉझिटीव्ह आले आहेत, ओटवणेकर यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या…

Read More

संत शिरोमणी गुरू रविदास मंडळाच्या मालवण शहराध्यक्ष पदी गणेश पाडगावकर

मालवण ता.२९-:संत शिरोमणी गुरू रविदास मंडळाची २०२२- २३ या वर्षासाठी मालवण शहर नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून मालवण शहर अध्यक्षपदी श्री. गणेश पाडगावकर यांची तर सचिव पदी देवेंद्र चव्हाण निवड करण्यात आली आहे. संत शिरोमणी गुरू रविदास मंडळाच्या मालवण शहर कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष – निलेश माणगावकर, उपाध्यक्ष/कोषाध्यक्ष- नितीन चव्हाण, सहसचिव – गणेश भिलवडकर, महिला सदस्य- सुमन…

Read More

सातेरी व्यायामशाळेतर्फे व्यायाम प्रशिक्षकांचा सत्कार

वेंगुर्ला प्रतिनिधी– प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने समाजामध्ये खया अर्थाने तरुणांना निरोगी, बलवान सुदृढ बनवणा-या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यायामशाळा व व्यायामशाळांमध्ये आपल्या अनुभवाचा उपयोग तरुणांना देऊन एक आदर्श नागरिक बनवण्यात सिंहाचा वाटा असणा-या व्यायाम प्रशिक्षकांचा श्री सातेरी व्यायामशाळा वेंगुर्ल्याच्यावतीने सन्मान करण्यात आला. यामध्ये उभादांडा येथील सिद्धेश्वर व्यायामशाळेचे मुख्य प्रशिक्षक दादा पेडणेकर यांचा आंतरराष्ट्रीय शरिरसौष्ठवपटू किशोर सोनसुरकर यांच्या हस्ते…

Read More

सांगेलीतील शिवसेना विभागीय शाखेचे उद्या उदघाटन

अरुण दुधवडकर, आम. दीपक केसरकर यांची उपस्थिती सावंतवाडी ता.२९-:* सांगेली जायपीवाडी येथील शिवसेना विभागीय शाखेचा उद्घाटन सोहळा 30 जानेवारी रोजी सकाळी बारा वा होणार आहे सांगेली जायपीवाडी येथे हा उद्घाटन सोहळा होणार असून या सोहळ्यात सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन माडखोल जिल्हा परिषद शिवसेना वि. अध्यक्ष पुरूषोत्तम राऊळ यांनी केले आहे. सर्व शिवसेना जेष्ठ व…

Read More
You cannot copy content of this page