साईमंदीर देवस्थान – वेंगुर्ले आगार च्या वतीने जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनिष दळवी यांचा सत्कार
वेंगुर्ले ता.०१-:* साईमंदीर देवस्थान , वेंगुर्ले आगार चा २५ वा वर्धापनदिनाला जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी भेट दिली असता साईभक्तांच्यां वतीने एस्. टी.कामगारांचे जेष्ठ नेते प्रकाश रेगे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला . साईमंदीर देवस्थान – वेंगुर्ले आगार चा २५ व्या वर्धापन दिनाचा उस्तव दिनांक १ व २ फेब्रुवारी या…
