अखेर नितेश राणे निघाले घरी

ओरोस ता.०१-:* आ नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळताच अटक करण्यासाठी व्यूहरचना करणाऱ्या सिंधुदुर्ग पोलिसांना अखेर माघार घ्यावी लागली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा दहा दिवसांच्या असलेल्या दिलाशामुळे पोलिसांना आ राणे यांना अटक करण्यास कायदेशीर अडचण आली.

त्यामुळे सुमारे पाऊण तास चाललेल्या या अटक सापळा नाट्याचा भेद करीत आ राणे अखेर घरी गेले आहेत. दरम्यान, उच्च न्यायालयात यावर अपील दाखल आजच्या आज करण्यात येणार असल्याचे आ राणेंचे वकील राजेंद्र रावराणे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page