Global Maharashtra Breaking News

कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघात उद्या सेनेचा मेळावा

खा विनायक राऊत, आ वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांची प्रमुख उपस्थिती वैभववाडी प्रतिनिधी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघात गुरूवार दि 14 ऑक्टोबर 2019 सायंकाळी ठिक 4 शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कोल्हापूर सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,आम वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा बँक…

Read More

एडगाव सोसायटीची निवडणुक बिनविरोध

भाजपच्या ताब्यात सोसायटी वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील एडगाव सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या या गावात सोसायटीही भाजपच्या ताब्यात राहीली आहे. सोसायटीतील १३ पैकी १३ जागा बिनविरोध झाल्या असून निवड झालेले सर्व संचालक भाजपचे आहेत. नवनिर्वाचित संचालकाचे आ.नितेश राणे व भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी यांनी अभिनंदन केले. सोसायटी निवडणुकींच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यातील एडगाव-वायंबोशी…

Read More

गुरे पोहोचली थेट प्रांताधिकारी कार्यालयात

कळणे ग्राम्सथांचे अनोखे आंदोलन कळणे खान बंधारा फुटी प्रकरणी मदत न मिळाल्याने ग्रामस्थ आक्रमक *⚡सावंतवाडी ता.१३-:* कळणे खनिज प्रकल्प दुर्घटना होऊन तीन महिन्याच्या वर कालावधी उलटला असूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई देण्यात आली नाही. ५० टक्के भरपाई देतो असे सांगून केवळ तुटपुंजी रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करत त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. या…

Read More

सर्वसमान्यांच्या न्याय व हक्कांसाठी राजन दाभोलकर यांनी नेहमीच लढा दिला

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्यासह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली *⚡कणकवली ता.१३-:* मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांचे सिंधुदुर्गात मनसेची संघटना वाढविण्यात मोठे योगदान होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पक्ष संघटना वाढवून अनेकांना त्यांनी मनसेशी कनेक्ट केले. सर्वसमान्यांच्या न्याय व हक्कांसाठी प्रशासना विरोधात लढा दिला. दाभोलकर यांच्या निधनामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे संकट…

Read More

प्रेरणा अंतर्गत स्पर्धा परीक्षासाठी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मार्गदर्शन सत्र

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१३-:* जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत आज इतिहास विषयाची तयारी व अभ्यास करताना येणाऱ्या अडचणीवर मार्ग कसा काढावा यावर ऑनलाईन मार्गदर्शन आज बुधवार दि. 13 ऑक्टोंबर 2021 रोजी सायं. 5 ते 6 या वेळेत मार्गदर्शनाचे चौथे सत्र आयोजित करण्यात आले आहे. हे…

Read More

किनळे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी गंगाधर होडावडेकर यांची बिनविरोध निवड

सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड *⚡सावंतवाडी ता.१३-:* किनळे गावच्या ग्रामसभेमध्ये किनळे गावाच्या तंटामुक्त समिती अध्यक्ष पदासाठी गंगाराम होडावडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सलग तिसऱ्यांदा होडावडेकर यांची बिनविरोध निवड होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याबाबत बोलताना होडावडेकर यांनी आपल्यावर दाखविलेला विश्र्वास नक्कीच सार्थकी लाऊन,आपण या पदाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच…

Read More

प्रबळ इच्छाशक्ती ठरली डॉक्टर होण्यासाठी मार्ग

खडतर प्रवास करीत दाणोलीच्या डॉ निर्मला सावंत यांनी केले स्वतःला सिद्ध;वैद्यकीय क्षेत्रात ठसा उमटविला आहे या स्त्री शक्तीने *⚡सावंतवाडी ता.१३-:* मनात प्रबळ इच्छाशक्ती असलीं की, कोणत्याही मोठ्या संकटांवर, हालाखीच्या परिस्थितीवर मात करत यश मिळवता येते. हे दाखवून दिले सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अतिशय दुर्गम भागातील दाणोली येथील ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर वैद्यकीय क्षेत्रात आपले नाव उमटवले…

Read More

बोट खडकाला आदळून गिर्ये समुद्रकिनारी दुर्घटना…

२४ खलाशाचे प्राण वाचवण्यात यश… *⚡देवगड ता.१२-:* देवगड तालुक्यातील गिर्ये समुद्रकिनारी सोमवारी सकाळी तीन वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी येथील अजीम होडेकर मालकीची बोट हसनैय ही खडकाला हाताळून दुर्घटना झाली या दुर्घटनेत बोटीचे मोठे नुकसान झाले असून मात्र त्यामधील असलेले चोवीस खलाशी बाजूलाच असलेल्या चार बोटी ने सुखरूप त्यांना समुद्रकिनारी आणण्यामध्ये यश मिळाले आहे. रत्नागिरी येथील अजीम…

Read More

गोळवण येथे विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

मालवण तालुक्यातील गोळवण येथील सौ. जयश्री बाळकृष्ण खरात (वय २७) या विवाहितेचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळून आल्याची घटना आज मंगळवारी दुपारी घडली. याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गोळवण येथील सौ. जयश्री खरात ही विवाहिता तिचा पती बाळकृष्ण खरात याच्यासमवेत राहत होत्या. आज…

Read More

नूतन वेतन पथक अधीक्षक यांचे तालुका शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने केले स्वागत

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुका शिक्षकेतर संघटनेने नूतन शिक्षण अधिकारी यांची भेट घेऊन विविध प्रलंबित प्रश्नावर चर्चा करून शिक्षणाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे नूतन शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी पदभार स्वीकारला असून *मालवण तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन शिक्षण अधिकारी यांची त्यांच्या दालनात सदिच्छा भेट…

Read More
You cannot copy content of this page