Global Maharashtra Breaking News

१६ डॉक्टरांनी सोडली शासकीय सेवा

चार महिन्याचे मानधन न मिळाल्याने घेतला निर्णय;रणजित देसाई यांची माहिती *⚡कुडाळ ता.१४-:* चार महिन्यांचे मानधन न दिल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात आलेल्या १७ पैकी १६ डॉक्टरांनी आपले राजीनामे दिले असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती अजूनही नियंत्रणात आली नसताना देखील जीवाची…

Read More

दाभोलीचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित…

*⚡वेंगुर्ले ता.१४-:* क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या सेवेबद्दल मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि.) मुंबई ह्या प्रतिथयश संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार २०२०, वेंगुर्ला दाभोली येथील आंतरराष्ट्रीय शूटिंग बॉल पंच अशोक दाभोलकर याना प्रदान करण्यात आला आहे. सिंधुदुर्गाचे लाडके व्यक्तीमत्व व आजही क्रीडा संस्कृती तळागळात रुजावी म्हणून आपली लेखणी, कार्याने सिंधुदुर्गाचे नांव…

Read More

समाजातील महिलांना स्वतःच्या पायावर उभ्या करणारी स्त्री शक्ती

मंदाकिनी सामंत यांनी सिद्ध केले महिलाही उद्योजक होऊ शकतात नर्मदा कॅश्यू इंडस्ट्रीजच्या माध्यमातून दिलाय आदर्श *⚡सावंतवाडी ता.१४ सदैव राऊळ-:* महिलांनी महिलांसाठी व्यवसाय सुरू करून त्यांना स्वत: च्या पायावर उभे राहण्यासाठी महत्त्वाची कामगिरी वेंगुर्ले येथील नर्मदा केश्यू इंडस्ट्रीजच्या संचालिका मंदाकिनी दिलीप सामंत यांनी केली आहे. लघु उद्योगांची उभारणी करून तो कोकणातील महिला यशस्वी करू शकतात हे…

Read More

मळगाव बाजारपेठेतील मॉडर्न बेकरी आगीच्या भक्ष्यस्थानी

आगीत लाखो रुपयांचे नुकसान : मात्र जिवीतहानी टळली *⚡सावंतवाडी ता.१४-:* मळगाव बाजारपेठेत दत्तमंदिर लगत असलेल्या मॉडर्न बेकरीला आज पहाटे चारच्या सुमारास लागलेल्या आगीत बेकरी जळून भस्मसात झाली. या अग्नितांडवात बेकरीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतेही कर्मचारी नसल्याने जीवितहानी मात्र टळली. स्थानिक ग्रामस्थांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही….

Read More

अवैध वाळू उत्खनन प्रकरणी तिन्ही संशयित आरोपींना १५ ऑक्टोंबर पर्यंत पोलिस कोठडी

मालवण (प्रतिनिधी) काही दिवसांपूर्वी देवबाग येथे कर्ली खाडी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या बोटींवर करण्यात आलेल्या कारवाईमधील गुन्हा दाखल झालेले संशयित बोट मालक सागर रामचंद्र परब (वय २८, रा. बाव कुडाळ), लीलाधर जगदीश खोत (वय ३६, रा. चिपी वेंगुर्ले) व मुकेश नामदेव सारंग (वय ३६, रा. चिपी वेंगुर्ले) या तिघांचा जिल्हा न्यायालयाने जामीन…

Read More

इतिहास विषय वाचनापेक्षा समजून घेणे गरजेचे-:शिवराज गायकवाड

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.१३-:* स्पर्धा परीक्षेसाठी इतिहास विषयाचा अभ्यास करताना वाचनापेक्षा समजून घेण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन दोडामार्ग नगर पंचायतीचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांनी केले. इतिहासातील घटना, सामाजिक, राजकीय व्यवस्था यांचा टप्प्या-टप्प्याने अभ्यास करावा, जेणेकरुन लक्षात ठेवणे सोयीस्कर होईल असेही श्री. गायकवाड म्हणाले. प्रेरणा उपक्रमाअंतर्गत आज स्पर्धा परीक्षांविषयी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. यावेळी…

Read More

खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्ग ता.१३-:* सिंधुदुर्ग रत्नागिरी चे खासदार विनायक राऊत हे उद्या दिनांक १४ ऑक्टोंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असून, वैभववाडी तालुक्यातील कोळपे येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास ते उपस्थित राहणार आहेत.

Read More

अनिल सरमळकर यांच्या “द फॉक्स” नाट्य पुस्तकाचे प्रकाशन

सावंतवाडी : सिंधुदुर्गातील सरमळे-सावंतवाडीतील अनिल कांबळे-सरमळकर या होतकरू प्रतिभावंत नाटककाराचा कौतुक सोहळा तसेच त्‍यांनी लिहिलेल्‍या ‘द फॉक्‍स’ या नाट्यपुस्तकाचा प्रकाशन सोहळा सिंधुरत्न फाऊंडेशनतर्फे बुधवारी सायंकाळी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे पार पडला. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे, श्रीराम वाचन मंदिरचे रमेश बोंद्रे, मालवणी कवी दादा मडकईकर, डॉ. अमोल पावसकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, इर्शाद शेख, अँड. संदीप…

Read More

जिल्हा शिक्षकेतर संघटनेने विविध क्षेत्रातील महिलांचा नवदुर्गा म्हणून केलेला सन्मान उल्लेखनीय : वनिता प्रभूतेंडुलकर

*कळसुलकर हायस्कूल येथे नवदुर्गा सन्मान सोहळा व गणपती मखर स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न *⚡सावंतवाडी ता.१३-:* महाराष्ट्र राज्यमध्ये विविध प्रकारच्या विविध सामाजिक, शैक्षणिक संघटना आहेत, महिलांचा कुठेही सन्मान त्या संघटनेमार्फत केल्या जात नाही. परंतु सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर संघटनेने जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील महिलांचा नवदुर्गा म्हणून केलेला स्त्री सन्मान हा उल्लेखनीय सन्मान असून या संघटनेचा आदर्श इतरही…

Read More

पंचायत समिती आपल्या दारी उपक्रमाचा नांदोस येथून शुभारंभ

‘ मालवण दि प्रतिनिधी मालवण पंचायत समितीच्या ‘पंचायत समिती आपल्या दारी’ या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी नांदोस येथे करण्यात आला. नांदोस ग्रामपंचायत सभागृह येथे नांदोस, तिरवडे, सुकळवाड ग्रामपंचायत क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला. जात रखडलेली कामे, जनतेच्या समस्या जाणून घेताना तालुकास्तरीय अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत प्रश्न, समस्या तात्काळ सोडवणे तसेच योग्य ती कार्यवाही करणेबाबत…

Read More
You cannot copy content of this page