Headlines

Global Maharashtra Breaking News

प्रमोद जठार यांचा आत्मा रिफायनरीमध्ये अडकला:सतीश सावंत

जठारांची अवस्था अडकीत्त्यात अडकलेल्या सुपारीसारखी:खासदारकीचे तिकीट मिळण्यासाठी उचलतात राणेंची तळी कणकवली 8 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- काँग्रेसमध्ये राणे कुटुंबीय असताना प्रमोद जठार यांनी स्वतः राणेंवर केलेली टीकात्मक विधाने आठवावीत. प्रमोद जठार यांचा आत्मा रिफायनरीमध्ये अडकला आहे. त्यांना राणे कुटुंबियांवर प्रेम नसून ग्रीन रिफायनरी मार्गी लागावी यासाठी जठार प्रयत्न करत आहेत. रिफायनरी पूर्ण होण्यासाठी नितेश राणे, निलेश राणे…

Read More

असलदेतील शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणार

चेअरमन भगवान लोके यांचा शेखर सोनार यांच्या हस्ते सत्कार कणकवली ८ फेब्रुवारी (प्रतिनिधी)– आपण दिलेला आशीर्वादांमुळे मी जीवनात यशस्वी झालो आहे. तुम्ही दिलेले प्रेम मी कदापि विसरणार नाही.तुमच्या सर्वांच्या सहकार्याने या पदापर्यंत पोहोचलो आहे.या सत्काराने माझी निश्चितच जबाबदारी वाढली आहे.असलदे सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार असल्याचा विश्वास असलदे सोसायटी चेअरमन, पत्रकार भगवान लोके यांनी…

Read More

कणकवली महाविद्यालयात जिल्हास्तरीय वाड्.मय लेखन कार्यशाळा

कणकवली ता.०८-:* शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली कॉलेज, कणकवली येथे ‘कनक’ विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय वाड्.मय लेखन कार्यशाळा आयोजित केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन व लेखन विषयक क्षमतांचा विकास व्हावा व नव्या पिढीत लेखन विषयक कौशल्य वाढीस लागावे यासाठी या कार्यशाळेचे या वर्षी प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सोमवार १४ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १०.३० ते…

Read More

जे करायचे ते इथेच फेडायचे अशी झाली राणेंची अवस्था

कणकवली ता.०८-: कोकण भूमीत जे उन्मत्त होतात त्यांना या कोकणच्या परशुराम भूमीत गाडले जाते. राणे समर्थकांनी २००५ मध्ये सत्तेचा माज करत शिवसैनिकांना केलेली मारझोड, बाहेरून आणलेल्या गुंडांकडून जी दहशत पसरवली होती. त्यावेळी जुने प्रामाणिक काँग्रेस कार्यकर्त्यानी पक्ष बदलला तर काहींनी राजकारण सोडले. आज राणेंच्या दहशतीचे समर्थन करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे टिकाटिपणी करत आहेत….

Read More

तीन बहुमोल रत्ने गमावली

दीपक केसरकर;सावंतवाडीत लतादीदी, सुधीर कलिंगण, पुरुषोत्तम पै यांना आदरांजली सावंतवाडी : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कलाक्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही बहुमोल कार्य केले. समस्त भारतीयांच्या हृदयात त्यांचे स्थान अढळ आहे. कोकणरत्न, ‘लोकराजा’ सुधीर कलिंगण यांचे दशावतार क्षेत्रातील योगदान फार मोठे आहे. त्यांच्या निधनाने दशावतार कलेतील तारा हरपला आहे. तर अँड. पुरूषोत्तम पै अर्थात राया पै यांनी वकिलीबरोबरच…

Read More

शिवडाव-मांगरवाडी येथील गणपत कानडे यांचे निधन

कणकवली ता.०८-:* कणकवली तालुक्यातील शिवडाव,मांगरवाडी येथील रहिवासी गणपत बाळा कानडे(८३)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,सून,मुली,जावई, नातवंडे असा परिवार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी संदीप उर्फ बाबू कानडे व अंगणवाडी सेविका संपदा सीताराम केणी यांचे ते वडील होत.

Read More

संध्या प्रसादी यांचा भाजपात प्रवेश;चर्चांना उधाण

दोडामार्ग ता.०७सुमित दळवी-:* कसई दोडामार्ग नगर पंचायतीच्या अपक्ष नगरसेवक संध्या राजेश प्रसादी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.भाजपा नेते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीत ओम गणेश निवासस्थांनी हा प्रवेश करण्यात आला. कसई दोडामार्ग नगरपंचायत मध्ये भाजपाचे १३ सदस्य निवडून आले आहेत. प्रसादी या अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत त्यांनी आज भाजपा मध्ये…

Read More

बेकायदेशीर वाळू वाहतूकीवर कुंभारमाठ येथे महसूल विभागाची कारवाई…

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यात होणारी वाढत्या चोरट्या वाळूची वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने पथके निर्माण केली असून काल रविवारी रात्रौ पावणे आठ वाजण्याच्या सुमारास मालवण कुंभारमाठ जरीमरी घाटी येथील रस्त्यावर मालवण महसूल विभागाच्या पथकाने बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणारा डंपर पकडला. उद्या मंगळवारी संबंधित डंपर मालकावर दंडात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे…

Read More

गगनबावडा घाट रस्ता दुरुस्तीच्या कामाची आम. वैभव नाईक यांनी केली पाहणी

दर्जेदार काम करण्याच्या ठेकेदाराला दिल्या सूचना कणकवली ता.०७-:* वैभववाडी ते कोल्हापूर जोडणाऱ्या गगनबावडा घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून १ कोटी रु. निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याचे काम सुरु असून कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज याठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. १ महिन्यात सदर काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती अधिकारी…

Read More

खांबाळे टेंबवाडी व धनगरवाडी येथील रस्त्याच्या खडीकरणाच्या कामाचा शुभारंभ…

शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या हस्ते शुभारंभ… वैभववाडी प्रतिनिधी खांबाळे टेंबवाडी ग्रामीण मार्ग-99 व खांबाळे धनगरवाडी मुख्य रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामांच्या नुतनीकरनाचा शुभारंभ शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जेष्ठ ग्रामस्थ अशोक पवार व खांबाळे सरपंच गौरी पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला. खांबाळे…

Read More
You cannot copy content of this page