विना परवाना वाळू वाहतूक केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई …
तहसीलदारानी ठोठावला 1 लाख 29हजार 520 रुपयाचा दंड… मालवण ता.०८-:* वाळूची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी काल मालवण कुंभारमाठ जरीमरी घाटी येथे महसूल विभागाने पकडलेल्या डंपरच्या मालकावर मालवण तहसीलदारांनी दंडात्मक कारवाई करत १ लाख २९ हजार ५२० रुपयांचा दंड ठोठावला आहे. रविवारी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास मालवण कुंभारमाठ येथील जरीमरी घाटीतून वाळूची विनापरवाना वाहतूक करणारा एमएच…
