असलदेत ‘चेअरमन आपल्या दारी’ उपक्रमाचा १३ फेब्रुवारीला शुभारंभ
कणकवली ता.१२-:* श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी असलदे नूतन कार्यकारी संचालक मंडळ थेट सभासद, नागरिकांच्या संपर्कात जाणार आहे.चेअरमन भगवान लोके यांच्या संकल्पनेतून ‘चेअरमन आपल्या दारी’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ बँक अध्यक्ष मनीष दळवी,तहसीलदार आर. जे.पवार यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी चेअरमन प्रकाश परब,सरपंच…
