समाजकल्याणच्या २०७ प्रस्तावांना मंजुरी
१० कोटी ९ लाख ७५ हजार रुपये होणार खर्च सिंधुदुर्गनगरी ता १६ जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत २० टक्के सेस अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या १० कोटी ९ लाख ७५ हजार रुपये खर्चाच्या २०७ प्रस्तावांना आजच्या समाज कल्याण समिती सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद समाज कल्याण समितीची सभा सभापती अंकुश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती…
