राष्ट्रवादी महिला व्यापार व उद्योग विभागातर्फे वृक्षारोपण

कणकवली ता.१६-: राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष व जल संपदामंत्री ना.जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला व्यापार व उद्योग विभागाच्या तालुका अध्यक्ष सौ.रिया भांबुरे यांनी वृक्षारोपण केले.

पर्यावरणदृष्ट्या अत्यंत आवश्यक असणाऱ्या अशा वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली. त्यात आंबा, वड, काजू, पिंपळ ही आरोग्यदायी वृक्षांची लागवड केली. यावेळी पक्षाच्या इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page