बाळासाहेबांनी नारायण राणेंना कधीच नेता म्हटले नाही
संजय राऊत यांच्यावरील टीकेचा खा विनायक राऊत यांनी घेतला समाचार मुंबई दि.१६-:* नारायण राणे यांना मुख्यमंत्री जरी केले असले तरी बाळा साहेब ठाकरे यांनी कधीच त्यांना शिवसेनेचा नेता म्हंटले नाही. अशी जोरदार टीका शिवसेनेने राणे कुटुंबीयांवर केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद नंतर आज खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली…
