Global Maharashtra Breaking News

मालवण तंत्रनिकेतनमध्ये लसीकरण मोहीम

*⚡मालवण ता.२७-:* शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत तंत्रनिकेतन मधील विद्यार्थ्यांचे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी, आरोग्य सहाय्यक आर. एस. रणसिंग, एल. सी. नातेवाड, श्रीमती डी. व्ही. धोत्रे, श्रीमती वाय. यू. नार्वेकर, आदी उपस्थित होते. यावेळी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना मिशन…

Read More

दिवाळी बाजाराचे 28 रोजी होणार माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

कणकवली नगरपंचायत पुरस्कृत युथ वेल्फेअर असोसिएशनचे आयोजन *⚡कणकवली ता.२७-:* नगरपंचायत कणकवली पुरस्कृत व य युथ वेल्फेअर असोसिएशन संस्थेच्या माध्यमातून पार पाडणाऱ्या कणकवली येथील दिवाळी बाजाराचे उद्घाटन गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता माजी खासदार आणि भाजपाचे प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती कणकवली चे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली आहे….

Read More

जि.प.च्या स्वच्छता मोहिम अभियानाला कासार्डे येथे विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

*⚡कणकवली ता.२७-:* जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांच्या संकल्पनेतून व जि. प. सिंधुदुर्गच्या माध्यमातून स्वच्छता अभियानात सिंधुदुर्ग जिल्हा आत्तापर्यंत महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे. या वर्षीही सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अग्रस्थानी राहण्यासाठी सर्वस्तरातून जिल्हाभर स्वच्छता मोहीम अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, सर्व शासकीय कार्यालये अशा विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम जोरदारपणे सुरू असून या…

Read More

पद,प्रतिष्ठापेक्षा पुस्तके व्यक्तीला अनंत काळ जिवंत ठेवतात: प्रा.सोमनाथ कदम

कोर्ले येथे कवीवर्य आ. सो. शेवरे काव्य पुरस्कार वितरण सोहळा *⚡कणकवली ता२७-:* समाजामध्ये पद, प्रतिष्ठा,पत व श्रीमंती याही पेक्षा पुस्तकातील विचार व त्या व्यक्तीने लिहिलेली पुस्तकेच माणसाला अनंत काळ समाजामध्ये जिवंत ठेवत असतात.” असे भावपूर्ण उदगार साहित्यिक व इतिहास संशोधक प्रा. सोमनाथ कदम यांनी कोर्ले ग्रामस्थ व एस के फाउंडेशन यांच्या सयूंक्त विद्यमाने आयोजित करण्यात…

Read More

विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचारी संघटनांचे बेमुदत उपोषण

मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा *⚡कणकवली ता.२७-:* आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एस टी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती सिंधुदुर्गच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यात एस टी महामंडळाचे राज्यशासनात विलगिकरण व्हावे, राज्यसरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता दिवाळी पूर्वी मिळाला पाहिजे, वाढीव घर भाडे ८, १६, २४ या दराने मिळाले पाहिजे,…

Read More

कणकवलीत गावठी आठवडा बाजार 29 ऑक्टोबरपासून भरणार

कणकवली प.स.सभापती मनोज रावराणे यांनी दिली माहिती *⚡कणकवली ता.२७-:* कोरोनाच्या पाश्वभूमिवर कणकवलीचा गावठी आठवडा बाजार काही काळासाठी बंद करण्यात आला होता.आता कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्याने कोरोनाचे सर्व नियम पाळून पुन्हा एकदा शुक्रवार 29 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती सभापती मनोज रावराणे यांनी दिली.गावठी आठवडा बाजाराचे उदघाटन आम.नितेश राणे यांच्या हस्ते व…

Read More

अजय सावंत यांची भाजप किसान मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती

जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत देण्यात आले नियुक्तीपत्र *⚡सावंतवाडी ता.२७-:* रामचंद्र ऊर्फ अजय सावंत यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत अजय सावंत यांना याबाबत नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते….

Read More

वालावलकर ज्युनिअर कॉलेजची जामसांडे बाजारपेठत कायद्याची जनजागृती

देवगड विधी सेवा, वकील संघटनेचा उपक्र देवगड देवगड तालुका विधी समिती,व देवगड तालुका वकील संघटना यांचे संयुक्त विद्यमाने” आझादी का अमृत महोत्सव “या निमित्ताने कायदे विषयक जनजागृती कार्यक्रम अंतर्गत “ओळख कायद्याची “या कार्यक्रमात ‘कौटुंबिक हिंसाचार,मुलगा मुलगी भेदभाव,लोकन्यायालयात तंटे वाद कसे मिटविले जातात याची जनजागृती जामसंडे बाजारपेठेत देवगड येथील एन.एस.पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालय च्या विदयार्थी विद्यर्थिनींनी…

Read More

कौशल्य विकासाची मेढ ग्रामीण भागात रोवल्यावरच देश आत्मनिर्भर

विवेक तावडे यांचे प्रतिपादन *⚡देवगड ता.२७-:* देश समृद्ध आणि आत्मनिर्भर होण्यासाठी कौशल्य विकासाची मुहूर्तमेढ ग्रामीण भागात रोवणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन, शिक्षण याबरोबर अनेक पातळ्यांवर अग्रेसर राहिला आहे यापुढे कौशल्य विकासामध्येही जिल्हा देशात अग्रेसर राहावा यासाठी तरुणांनी पुढे येऊन तंत्रज्ञानाची कास धरावी यातूनच कुशल तंत्रज्ञ घडतील असे मार्गदर्शन सिमेंन्सचे सेवानिवृत्त जनरल मॅनेजर विवेक तावडे…

Read More

वायरीतील ७० वर्षीय वृद्धेची आत्महत्या

राहत्या घरी संपविली जीवन मालवण : (प्रतिनिधी) वायरी भूतनाथ केळबाई मंदिर येथील ज्योती श्रीकृष्ण मसुरकर (वय ७०) या वृद्ध महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी निदर्शनास आली आहे. दरम्यान, या प्रकरणी मालवण पोलिस स्थानकात खबर देण्यात आली असून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. ज्योती मसुरकर या मुलगा, सून, यांच्या…

Read More
You cannot copy content of this page