उद्या जिल्ह्यात पाणी स्त्रोतांची तपासणी
एकाचदिवशी ५९४१ स्त्रोतांची करणार तपासणी;अध्यक्षा संजना सावंत यांची माहिती ओरोस ता.२२-:केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन या महत्वकांक्षी प्रकल्पातर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील जनत़ेला शुध्द व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्रमुख उदिष्ट आहे. यासाठी पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणीसाठी क्षेत्रीय तपासणी संचाच्या(फिल्ड…
