वायरी गर्देरोड येथे आधार नोंदणी शिबिर

मालवण ता.२२-:* मालवण शहरातील प्रभाग क्रमांक ८ च्या माजी नगरसेविका सौ तृप्ती मयेकर यांच्या संकल्पनेतून आणि माजी नगरसेविका सौ. सेजल परब, माजी नगरसेवक पंकज साधये यांच्या सहकार्यातून आधार कार्ड नोंदणी शिबीर दि. २३ व २४ फेब्रुवारी रोजी वायरी गर्दे रोड येथे रुपेश साळगावकर कंपाऊड या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात नवीन आधार कार्ड नोंदणी तसेच बनविणे आधार कार्ड मधील नाव, पत्ता आणि जन्म तारीख यामध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. अधिक माहिती साठी तपस्वी मयेकर 9404598281, राजू परब 9422552128 यांच्याशी संपर्क साधावा. प्रभागातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालवण शिवसेना यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page