Headlines

Global Maharashtra Breaking News

विकास आराखडे मंजुरीवरून शिवसेनेचा सभात्याग

विशेष सर्वसाधारण सभा वादळी;मतदानाने झालेले ठराव २५ विरुद्ध १५ मतांनी संमत ओरोस ता.२३-:बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत पुन्हा सत्ताधारी भाजप विरुद्ध विरोधी शिवसेना यांच्यात शाब्दिक वाद झाले. विकास कामांच्या याद्या मंजुरी वरून जोरदार खंडांजगी झाली. याद्या मंजुरी २५ विरुद्ध १५ मतांनी करण्यात आली. यावेळी शिवसेना सदस्यांनी घेतलेले आक्षेप प्रशासन प्रमुख सीईओ प्रजित नायर यांनी…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची रक्तपेढी बंद केली जाणार नाही…

अन्न व औषध प्रशासन विभाग मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे दिपक केसरकर यांना आश्वासन… सावंतवाडी ता.२३-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढी परवाना तात्पुरता स्थगित केला आहे हा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल व यावर सकारात्मक तोडगा निश्चित काढला जाईल मात्र उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी बंद केली जाणार नाही असे आश्वासन अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉक्टर…

Read More

केंद्रीय लघु सूक्ष्म उद्योग खात्यातील वेगवेगळ्या योजनांचे मार्गदर्शन शिबिराचे २५ फेब्रुवारी रोजी आयोजन …

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार उपक्रम.. वैभववाडी प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून ओरोस शरद भवन येथे शुक्रवार दि. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत उद्योजकांना मार्गदर्शन व केंद्रीय लघु सूक्ष्म उद्योग खात्यातील वेगवेगळ्या उद्योग विषयातील योजना यांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नवीन नाविन्यपूर्ण उद्योगांची…

Read More

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जागरूकता स्पर्धेचे आयोजन…

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे तहसीलदार रामदास झळके यांचे आवाहन… वैभववाडी प्रतिनिधी : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त माझे मत माझे भविष्य- एक मताचे सामर्थ्य, या विषयावर राष्ट्रीय मतदार जागरुकता स्पर्धा दि. 25 जानेवारी ते 15 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. देशातील प्रत्येक मताचे महत्त्व पटवून देणे, तसेच लोकशाहीला बळकटी प्राप्त करून देणे, हा स्पर्धेचा उद्देश…

Read More

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

राज्यभर छेडले आंदोलन सिंधुदुर्गनगरी ता २३ महाराष्ट्र राज्यातील सन २००५ नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाने सर्व सुविधा राज्यात सुरु करा, सर्व विभागातील रिक्त पदे तात्काळ भरा, यासह विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक संघटना समन्वय समिती च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आपल्या मागण्यांचे जिल्हाधिकारी याना…

Read More

शिक्षक भारतीला सीईओ नायर यांचे आश्वासन

नवव्या दिवशी सोडले धरणे आंदोलन सिंधुदुर्गनगरी ता २३ आंतरजिल्हा बदलीसह शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा परिषद समोर १४ फेब्रुवारी पासून सुरु केलेले बेमुदत धरणे आंदोलन आज दहाव्या दिवशी मुख़्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सकारात्मक भूमिका घेत काही स्थानिक पातळीवरील मागण्याबाबत आठ दिवसात पूर्तता केली जाईल असे लेखी आश्वासन…

Read More

आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रेबाबत गैरसमज चुकीचे

सर्वोतोपरी सहकार्य करणार पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता २३ आंगणेवाडी व कुणकेश्वर जत्रेच्या नियोजनासाठी प्रशासकीय बैठका झालेल्या आहेत. प्रशासन यात्रांसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. मात्र काही लोक याबाबत गैरसमज पसरवित आहेत. त्यामध्ये काही तथ्य नाही. असे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मालवण तालुक्यातील आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा आणि कुणकेश्वर…

Read More

भाजपने रुग्णालयाला टाळे ठोकताच जिल्हा आरोग्य यंत्रणा खडबडून जागी …

रुग्णालयात एका डॉक्टरची तात्काळ नियुक्ती… वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाला भाजपने टाळे ठोकताच जिल्हा आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. भाजपाने नाक दाबल्यावर जिल्हा आरोग्य यंत्रणेने आपोआप तोंड उघडले आहे. प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जाधव यांनी रुग्णालयाला भेट देत एका डॉक्टरची तात्काळ नियुक्ती केली आहे. यापुढे या रुग्णालयात दोन डॉक्टर कार्यरत असतील असे डॉ….

Read More

सूडाच्या राजकारणाचा शेवट मीच करणार :केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा इशारा

निलरत्न बंगल्याला कसलीही नोटीस नाही;बदनामी करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस देणार कणकवली 23 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- सुडाच राजकारण यांनी सुरू केले असले तरी शेवट मीच करणार.माझा बंगला तोडायची कोणाची हिम्मत नाही.सर्व अटींची पूर्तता करून मालवणचा निलरत्न बंगला बांधला.त्यात काहीही अनधिकृत काही नाही. अधिकृत असल्यामुळेच आम्हाला त्यावेळी भोगवटदार पत्र मिळाले.दुसरी गोष्ट मालवणच्या बंगल्याला कोणतीही नोटीस नाही.मुंबई आणि मालवण येथे…

Read More

उद्योग उभारण्यासाठी एमएसएमई मंत्रालयाकडून उद्योजकता विकास शिबीर

६० अतिवरिष्ठ आणि वरिष्ठ अधिकारी उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात: ना.नारायण राणे कणकवली ता.२३-:* २४,२५,२६,फेब्रुवारी तीन दिवस सुष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून उद्योजकता विकास शिबीर आयोजित केले आहे.त्यासाठी माझ्या केंद्रीय उद्योग मंत्रालयाच्या दिल्ली येथील कार्यलयातून ६० अति वरिष्ठ आणि वरिष्ठ अधिकारी दाखल होणार आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला उद्योजक घडविण्यासाठी एमएसएमई च्या वतीने उद्योग उभारण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन केले…

Read More
You cannot copy content of this page