अपयश आले तरी डगमगु नका,प्रयत्न करत रहा
मुंबई येथील अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांनी दिला सल्ला कणकवली ता.२४-:* आपल्याकडे ज्ञानार्जन करण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र इतर सार्वजनिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दिसते. जिल्ह्यातील यशोगाथा वाढल्या पाहिजेत. स्पर्धा परीक्षांमध्ये रस दाखवला पाहिजे असे सांगतानाच अपयश आले तरी डगमगु नका. प्रयत्न करत रहा असा मोलाचा संदेश मुंबई येथील अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांनी दिला….
