Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवली पत्रकार समितीच्या हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल जाहीर ;

अथर्व म्हसकर , ऋतुजा परब प्रथम कणकवली ता.२५-:* कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावीतीने व ‘ पत्रकार आणि मित्र’च्या सहकार्याने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा संवर्धन या विषयावर आयोजित सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे . यात नववी ते बारावीच्या गटात शिवडाव माध्यमिक विद्यालयाच्या अथर्व विश्वास म्हसकर याने तर पाचवी ते आठवीच्या…

Read More

आंगणेवाडी सिंधुदुर्गात आणि पालकमंत्री उत्तरप्रदेश मध्ये….!

मनसेची टीका खरी ठरली -अमित इब्रामपूरकर मालवण ता.२५ प्रफुल्ल देसाई-:* मनसे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पालकमंत्र्यांना आंगणेवाडी यात्रेबद्दल आस्था नसल्याची केलेली टीका खरी ठरली असुन जत्रेदिवशी जिल्ह्यातील जनतेला वार्‍यावर सोडून पालकमंत्री उत्तरप्रदेशच्या निवडणुक प्रचारासाठी गर्क होते लोकांच्या प्रश्नाचे देणं घेणं नसणारा पालकमंत्री उदय सामंत यांच्या रूपाने जिल्हावासीयांना प्रथमच पहावयास मिळाल्याची जहरी टीका मनविसेचे…

Read More

वेंगुर्ले उभादांडा सागरेश्वर मंदिरात १ मार्च रोजी महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन

वेंगुर्ले ता.२५-: वेंगुर्ले तालुक्यातील वेंगुर्ले उभादांडा येथील समुद्रकिनारी वसलेल्या श्री देव सागरेश्वर मंदिरात शिवप्रेमी, शिवभक्त व भाविक व सागरेश्वर भक्तवृंद उभादांडा वाघेश्वरीवाडी यांच्या वतीने मंगळवार दि.१ मार्च रोजी महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सोमवार दि.२८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वा. पासून शिवपिंडीवर संततधार, मंगळवार दि. १ मार्च रोजी महाशिवरात्री दिवशी विधीपूर्वक शिवपिंडीचे पूजन,…

Read More

कणकवलीत संत गाडगेबाबा जयंती साजरी

कणकवली ता.२५-:* कणकवली नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ,आपण आहात म्हणून आम्ही,ॐ नमो भगवते भालचंद्राय यांच्यावतीने संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली संत गाडगेबाबा महाराजांबद्दल राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी विचार व्यक्त केले, ते असे म्हणाले, गाडगेबाबा हे गोरगरीब, दीनदलित यांच्या मधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते याप्रसंगी नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी दिपक भार्गव…

Read More

बाथरूम तीन वर्ष पूर्ण करू शकत नसाल तर पुल, साकव व रस्त्यांची कामे काय करणार?

सा. बां.कार्यकारी अभियंता शेवाळे यांना आ. वैभव नाईक यांनी सुनावले खडेबोल कणकवली ता.२५-:* कणकवली येथील शासकीय विश्रामगृहासाठी साडेतीन ते चार कोटी रुपये उपलब्ध करून देऊनही अद्याप काम सुरू होत नाही. त्याचबरोबर स्वतःच्या कार्यालयाचे बाथरूम गेली तीन वर्ष आपण पूर्ण करू शकत नसाल तर तालुक्यातील पुल, साकव, रस्त्यांची कामे काय करणार? यातून तुमची अकार्यक्षमता सिद्ध होते….

Read More

आंतरजिल्हा बदली व रिक्त जागा भरण्यासाठी कोकणभवनसमोर २८ रोजी धरणे आंदोलन

जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांची माहिती;कोकणातील शिक्षक सहभागी होणार कणकवली ता.२५-:* कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी , रायगड , ठाणे , पालघर जिल्हयांपैकी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हयातील सद्यस्थितीत शिक्षकांच्या 14 ते 15 टक्के रिक्त असलेल्या जागा शिक्षक भरतीने तात्काळ भरण्यात याव्यात आंतरजिल्हा बदली झालेल्या 2016 पासूनच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 107 व रत्नागिरी जिल्हयातील 280 शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे ,…

Read More

कणकवली न.पं.च्या माध्यमातून लोकाभिमुख काम :संजना सावंत

७५ लाख खर्च करून विकसित होणार नाविन्यपूर्ण उद्यान कणकवली ता.२५-:* कणकवलीचे नगराध्यक्ष व त्यांची टीम लोकाभिमुख कारभार करीत आहे.कणकवली शहरवासियांना पायाभूत सुविधांसह अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.केंद्रिय मंत्री नाम.नारायण राणे,आम. नितेश राणे यांनी कणकवली शहराच्या विकास करण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या रूपाने अभ्यासू नेतृत्व दिले आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात अनेक विकास कामे…

Read More

सेल्फी पॉईंट सर्वासाठी आकर्षणाचा केंद्र ठरेल

सेल्फी पॉइंट उभारण्याच्या कामाचा संजना सावंत यांच्या हस्ते शुभारंभ कणकवली ता.२५-:* युवा पिढीत सध्या सेल्फीची क्रेझ आहे.हि क्रेझ लक्षात घेवून न.प.च्या माध्यमातून नमगरध्यक्ष समीर नलावडे व न.पं.चे नगरसेवक यांच्या सहकार्यातून कणकवली नरडवे चौक येथील रस्त्यालगत सेल्फी पॉईंट विकसित करण्यात येत आहे.हा सेल्फी पॉईंट सर्वासाठी आकर्षणाचा केंद्र ठरेल.असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांनी केले. कणकवली…

Read More

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवलीच्यावतीने 27 रोजी महिला मेळावा

कणकवली ता.२५-:* महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली महिला आघाडीच्यावतीने रविवार 27 फेब्रुवारी 2022 रोजी महिला सेल तालुकाध्यक्षा निकिता ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ठिक 10 ते दुपारनंतर 4 पर्यंत मराठा मंडळ सभागृह , कणकवली येथे महिला मेळावा 2022 संपन्न होणार आहे. तरी सर्व महिला शिक्षकांनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली तालुकाध्यक्ष विनायक जाधव…

Read More

मराठी राजभाषा दिना निमित्त रंगणार काव्य मैफल

मालवण ता.२५ प्रफुल्ल देसाई-:* येथील बॅ नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर धुरीवाडा,मालवण यांच्यावतीने मराठी राजभाषा दिना निमित्त साने गुरुजी वाचन मंदिरच्या दादा शिखरे सभागृह धुरीवाडा,मालवण येथे काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला प्रसिद्ध कवि दादा मडकईकर आणि मालवणी कवि रुजारिओ पिंटो हे सहभागी होणार आहेत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा…

Read More
You cannot copy content of this page