“त्या” महिला अधिकाऱ्याची तात्काळ बदली करा…
अन्यथा विज वितरण कार्यालयात माडणार ठाण; बाबा मोंडकर, सहदेव साळगावकर यांचा इशारा मालवण ता.२८-:* पर्यटनदृष्ट्या विकसित होत असलेल्या मालवण तालुक्यातील वायरी, तारकर्ली, देवबाग व मालवण परिसरातील वीज ग्राहकांवर वीज वितरणचे अधिकारी वीजबिल वसुलीच्या नावाखाली अतिरेक व धाकटपटशा करत आहेत. याबाबतीत काही दिवसांपूर्वी एका महिला अधिकाऱ्याने तर कहर केला. एकूणच त्या अधिकाऱ्याच्या वर्तणुकीबाबत पर्यटन व्यावसायिकात संतापाची…
