युक्रेन देशात अडकलेला सावंतवाडीतील सोमेश टक्केकर अखेर भारतात परतला
अपर्णा कोठावळे यांच्या प्रयत्नाने मंगळवारी रात्री सावंतवाडीतील आपल्या घरी झाला दाखल : आईवडिलांनी टाकला सुटकेचा निश्वास सावंतवाडी ता.०१-:* युक्रेन रशिया युद्धात युक्रेन देशातील आयव्होनो फ्रॅन्कीव्हस्क या शहरात अडकलेला सावंतवाडीतील सोमेश नागेंद्र टक्केकर हा युवक अखेर मंगळवारी रात्री सावंतवाडी येथे आपल्या घरी दाखल झाला. त्याला सुखरुप पाहून आईवडिलांनी सुटकेचा निश्वास टाकला.सोमेश नागेंद्र टक्केकर हा विद्यार्थी युक्रेनमध्ये…
