सावंतवाडी नगरपालिकेवर भाजपचीच सत्ता येणार

माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला माजी खासदार निलेश राणे यांना शब्द

सावंतवाडी ता.०१-: आगामी काळातील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांशी भेट देण्यासाठी आपण आलो असून, यावेळी देखील नगरपालिकेवर भाजपचीच सत्ता येणार असल्याचा शब्द माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आपणाला दिला आहे. असे मत माजी खासदार निलेश राणे यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.

यावेळी ते पुढे म्हणाले की, संजू परब यांनी कमी कालावधीत चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी त्यांनी घेतलेल्या काही

You cannot copy content of this page