सावंतवाडी ता.०१-:* तालुक्यातील तळवडे येथील भाजप कार्यालयाचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांचा हस्ते फित कापून करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार नितेश राणे यांचा हस्ते तळवडे भाजप कार्यालयाचे उद्घाटन