दुहेरी हत्याकांड प्रकरणी १५ दिवसात आरोपीच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलिसांचे राष्ट्रवादीकडून अभिनंदन…
सावंतवाडी : शहरातील वृद्ध महिलांच्या खुनासह मागील खुन्याचा शोध न लागल्यान पोलीसांवर टीका होत होती. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून त्या वृद्ध महिलांच्या खुन्याचा शोध घेण्याबाबत निवेदन दिल होत. शनिवारी रात्री या खुन्याचा शोध घेण्यात आला. या खुन्याच्या शोधासाठी दिवाळी सणात देखील सलग दोन आठवडे पोलीस खुन्याच्या शोध घेण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत होते. कोणत्याही प्रकारचा पुरावा नसल्यान खुन्याच शोध घेण…
