सावंतवाडी ता.०८-:युवक जिल्हा काँग्रेसची निवडणूक नुकतीच पार पडली असून, या निवडणुकीत जिल्हा युवक काँग्रेस महिला उपाध्यक्षपदी जास्मिन लक्ष्मेशवर हीची बिनविरोध निवड झाली आहे. प्रदेश काँग्रेसच्या वतीने ही निवड करण्यात आली आहे. यावेळी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी जास्मिन लक्ष्मेश्र्वर यांची निवड …
