Global Maharashtra Breaking News

वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील वादळग्रस्तांना भाजपा च्या वतीने ताडपत्र्यांची मदत

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते वादळग्रस्तांना मदत *⚡वेंगुर्ले ता. १७-:* मंगळवारी झालेल्या वादळामुळे मठ गावातील सतयेवाडी , मठकर वाडी , बोवलेकर वाडी व गावठणवाडी येथे घरावर झाडे व माड पडुन भरपूर नुकसान झाले . अचानक आलेल्या सोसाट्याच्या वारयामुळे ग्रामस्थांची अपरिमीत हानी झाली . आंब्याची झाडं पडुन नुकसान झाले तसेच घरे व गुरांचे गोठे यांच्यावर…

Read More

कै. सत्यविजय भिसे यांच्या स्मृती दिनानिमित्त २२ नोव्हेंबर रोजी शिवडाव येथे रक्तदान शिबीर

*⚡कणकवली ता.१७-:* कणकवली तालुक्यातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते कै. सत्यविजय भिसे यांचा १९ वा स्मृतीदिन सोमवार २२ नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे. त्यातील एका उपक्रमाअंतर्गत शिवडाव येथील कै.सत्यविजय भिसे मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गेली १९ वर्षे कै. सत्यविजय भिसे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून अनेक सेवाभावी व सामाजिक उपक्रम…

Read More

शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेले लोकाभिमुख कार्य करूया

शिवसेना नेते संदेश पारकर यांचे शिवसैनिकांना आवाहन *⚡कणकवली ता.१७-:* शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे आम्ही शिवसैनिक आहोत. जनतेवर होणार्‍या अन्यायाविरोधात लढा देणे हा शिवसैनिकांचा बाणा असून बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले लोकाभिमुख कार्य तुम्ही-आम्ही एकत्रिरित्या करूया आणि शिवसेनाप्रमुखांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवूया, असे आवाहन शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या जुन्या…

Read More

एस.टी. कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे न घेतल्यास भाजपा आंदोलन छेडणार

कणकवली तालुका भाजपचा विभाग नियंत्रकांना इशारा *⚡कणकवली ता.१७-:* एस.टी.तील सर्व संघटनेतील कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पूकारलेला संप आहे . असे असताना एस. टी. कर्मचाऱ्यांचे निलंबन करून एक प्रकारे भितीचे वातावरणे निर्माण करून दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे सदरचे केलेले अन्यायकारक निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे अन्यथा त्यांच्या न्याय मागणीसाठी भाजपाच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा…

Read More

बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबई येथील स्मृतीस्थळी आम.वैभव नाईक नतमस्तक

*⚡कणकवली ता.१७-:* हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबईत छ.शिवाजी पार्क येथे शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृती स्थळी नतमस्तक होत त्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत कणकवलीचे माजी नगरसेवक भूषण परुळेकर, पंढरीनाथ तावडे आदी उपस्थित होते.

Read More

विशाल परब यांनी खा राऊत यांच्यावरील टीका टाळावी

अन्यथा जिल्ह्यात फिरू देणार नाही सेनेच्या चंद्रकांत कासार यांचा इशारा सावंतवाडी : विशाल परब यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर विधान करण टाळावं अन्यथा जिल्ह्यात फिरू देणार नाही. पांढरे कपडे, काळे कोट घालून नेता होता येत नाही. आधी माणगावातील वाडोस ग्रामपंचायत लढवावी, नंतर नेतेगिरी करावी. वडे खावून शिवसेना वाढविल्याचा आम्हाला अभिमान आहे. कोणाची लुबाडणूक आम्ही, आमच्या…

Read More

खा सुप्रिया सुळेनी दिली किल्ले सिंधुदुर्गला भेट

राष्ट्रवादीने केले मालवणात जंगी स्वागत मालवण दि प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, संसदरत्न खास. सुप्रियाताई सुळे यांचे आज मालवणात फटाक्यांच्या आतषबाजीत उत्साहात स्वागत करण्यात आले. या दौऱ्यात त्यांनी मालवणच्या जय गणेश मंदिराला भेट देतानाच मालवणच्या सागरातील किल्ले सिंधुदुर्गला भेट देत किल्ले सिंधुदुर्गची पाहणी करीत छत्रपतींच्या या अमोल ठेव्याची माहिती घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास…

Read More

शासन तोडगा काढेपर्यंत एसटी सेवा सुरू करावी

माजी उपसभापती चंद्रकांत कासार यांचे आवाहन सावंतवाडी : एसटी कर्मचाऱ्यांच शासनात विलीनीकरण करण्यासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. एसटी वाहतूक पुर्णतः ठप्प असून ग्रामस्थांना वाहतूकीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. गेले अनेक दिवस आंदोलन सुरू असून यावर शासन तोडगा काढेल. मात्र, तोवर एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या कायम ठेवत एसटी सेवा सुरू करावी अस आवाहन माजी उपसभापती…

Read More

स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य उपजिल्हा रुग्णालयात ब्लॅंकेटचे केले वाटप

सावंतवाडी : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. रूग्णांसाठी देण्यात आलेली ही मदत वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत चितारी, डॉ.पांडुरंग वजराठकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, अशोक दळवी, चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, गुणाजी गावडे, अब्जु सावंत, आबा सावंत, प्रतिक दळवी, योगेश नाईक, तात्या…

Read More

मोठेवाडा आत्मेश्वर मंदिराचा कलशारोहन उद्या

भाविकांना उपस्थित राहण्याचे स्थानिक सल्लागार समितीचे आवाहन सावंतवाडी : संस्थानकालीन माठेवाडा येथील ऐतिहासिक श्री देव आत्मेश्वर मंदीराचा कलशारोहण सोहळा कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेस गुरूवारी १८ नोव्हेंबरला पार पडणार आहे. स. ८.३० वा. धार्मिक कार्यक्रम, देहशुद्धी, प्रायश्चित्त, देवता वंदन, गणपती पुजन, पुण्याह वाचन, नांदी श्राद्ध, संभारदान व नंतर प्राकारशुद्धी, उदकशांत, कलशुद्धीकरण, नवग्रहस्थापन, अग्नीस्थापन, पूर्णाहूती आदी कार्यक्रम मिलिंद…

Read More
You cannot copy content of this page