लाभ घेण्याचे महेश पांचाळ यांचे आवाहन
सावंतवाडी ता.०९-:सावंतवाडी साई समृद्धी कास्य वाटी मसाज सेंटरच्या वतीने रविवार दि 13 मार्च रोजी सकाळी ९:३० ते रात्री 7 या वेळेत मोफत कास्य वाटी मसाज शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर जेलच्या मागे छत्रपती संभाजी चौक येथील सावंत प्लाझा येथे पार पडणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महेश पांचाळ यांनी केले आहे.
