सावंतवाडी ता.०९-:* मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलनात राज्यस्तरीय स्वातंत्र्य समता बंधुता परिवर्तनवादी त्रिरत्न पुरस्कार बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांना जाहीर झाला असून, त्यांना हा पुरस्कार उद्या देण्यात येणार आहे.
स्वातंत्र्य समता बंधुता परिवर्तनवादी त्रिरत्न पुरस्कार लाडू जाधव यांना जाहीर…
