सावंतवाडी ता.०९-: विना पास दगड वाहतूक करणाऱ्या ३ डंपरवर तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी इन्सुली येथे आज सायंकाळी कारवाई केली असून, हे तीन ही डंपर तहीलदासर कार्यालय येथे आणण्यात आले आहेत.
विना पास दगड वाहतूक करणाऱ्या ३ डंपरवर तहसीलदारांची कारवाई…