प्रेरणा फाऊंडेशन आणि इंटेग्रेवोन मॅनेज्ड सोल्युशन तर्फे मोफत संगणक वाटप
*⚡दोडामार्ग ता.२१ सुमित दळवी-:* प्रेरणा फाउंडेशन बदलापूर(ठाणे) महाराष्ट्र या सामाजिक संस्थेचा जिल्हा परीषद टिटवाळा येथे कॉम्पुटर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. कॉम्प्युटर अभावी या शाळेतील विद्यार्थ्यांचे न्यान विकसित होत नव्हते. जिल्हा परीषद शाळा टिटवाळा येथील मुलांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी “इंटेग्रेवोन मॅनेज्ड सोल्युशन” या कंपनीच्या विदयमाने कॉप्युटर वाटपाचा कार्यक्रम प्रेरणा फाउंडेशन अंर्तगत करण्यात आला. मुलांनी पुण्याचे स्वागत…
