Headlines

Global Maharashtra Breaking News

प्रगतशील शेतकरी होण्यासाठी शेतीचे ज्ञान आत्मसात करून शेतीत उतरा…

शास्त्रज्ञ पांडुरंग मोहिते यांनी व्यक्त केला विश्वास वैभववाडी प्रतिनिधी नियोजनबद्ध पध्दतीने केलेली शेती निश्चित फायद्याची ठरते. नवीन तंत्रज्ञानाद्वारे व कमी खर्चात देखील शेतीतून चांगले उत्पन्न घेणे शक्य आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी व्यापारी दृष्टिकोन समोर ठेवून शेतीकडे पाहिले पाहिजे. वडलोपार्जित झाडे सांभाळणे ही देखील युवा शेतकऱ्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी योग्य मार्गदर्शन शेतकऱ्यांनी घेतले पाहिजे. इतर कामगारांवर अवलंबून…

Read More

प्रमोद सावंत होळीनंतर घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेत घेतली भेट गोवा दि.१६-:गोव्याचे काळजीवाहू-मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मणिपूरचे काळजीवाहू-मुख्यमंत्री एन बिरेन सिंग तसेच गोवा भाजपचे नेते आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी संसदेत दाखल झाले होते. गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून ते होळीनंतर मुख्यमंत्री…

Read More

सभापती पदाचा वापर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी करू शकलो याचा आनंद…

माजी जी.प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांचे प्रतिपादन दोडामार्ग,दि.१६.-: गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात विरोधी पक्ष म्हणून काम करत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ते कृषी व सभापती पदाची जबाबदारी दिली त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष ठरला.आपल्याला मिळालेल्या सभापती पदाचा वापर हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी बांधव…

Read More

संकेश्वर बांदा महामार्ग सावंतवाडीतून जावा…

सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांची मागणी सावंतवाडी ता.१६-:* संकेश्वर बांदा असा महामार्ग चा उल्लेख झाल्याने तसेच मध्यंतरीच्या कालावधीत दाणोली सातुळी बावळात असा सर्वे झाल्याने सर्वजण संभ्रमावस्थेत आहे परंतु महाराष्ट्रातील सर्वसामान्यांची आर्थिक घडी बसवण्यासाठी संकेश्वर बांदा हा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी मार्गे व्हावा जर हा राष्ट्रीय महामार्ग हा सावंतवाडी मार्गे जात असेल तर संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्ग…

Read More

शेर्ले- मडूरा-सातोसे रस्त्याचे डांबरीकरण १५ दिवसात करा…

अन्यथा उपोषण; संजू परब यांचा बांधकाम विभागाला इशारा सावंतवाडी ता.१५-: शेर्ले-मडूरा-सातोसे या गावातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, येत्या पंधरा दिवसात या रस्त्यांचे डांबरीकरण न झाल्यास बांधकाम कार्यालया समोर उपोषण छेडण्यात येईल. असा इशारा भाजपा जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, रस्ता खराब झाल्याने…

Read More

बेकायदा वाळू उपसावर कारवाई न केल्यास तेरेखोल नदीपात्रात जलसमाधी घेणार…

सातोसे ग्रामस्थांचा इशारा; सावंतवाडी ता.१६-:* तालुक्यातील तेरेखोल नदीपात्रातून गोवा तेरसे येथील वाळू व्यवसायिकाकडून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून, त्याचा परिणाम सातोसे गावातील शेतीवर होत असून, शेत जमीन नदीत वाहत जात तेरेखोल नदीचे पात्र बदलत आहे. असा आरोप त्या गावातील ग्रामस्थांनी आज सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी शासनाने यावर लक्ष देऊन कारवाई…

Read More

सामाजिक उपक्रम राबवत माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस उद्या होणार साजरा

संजू परब; पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सावंतवाडी ता.१६-:भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शहर भाजप कडून सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून, उद्या अनाथ आश्रमाला धान्य वाटप करण्यात येणार आहे. तसेच सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे. तसेच यावेळी रक्तदात्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अशी…

Read More

चेतन चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

*🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥* * _🌷हार्दिक शुभेच्छा …!!🌷हार्दिक शुभेच्छा ..!!🌷हार्दिक शुभेच्छा..!!🌷 💐🌷युवकांचे आयडॉल व दोडामार्गचे नगराध्यक्ष श्री चेतन चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌷💐_ शुभेच्छुक चेतन चव्हाण मित्र मंडळ ग्रुप दोडामार्ग तसेच दोडामार्ग भाजप सर्व नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते

Read More

नदीतील गाळ काढण्यासाठी काँग्रेसचे महसूल मंत्र्यांना साकडे

गतवर्षी पूर आल्याने झाली होती मोठी हानी;तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिले निवेदन सावंतवाडी ता.१६-: तालुक्यातील अचानक आलेल्या पूरस्थिती मुळे भात शेतीसह बागायती व घरे,दुकानांमध्ये पाणी जाऊन मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर मे महिन्यापूर्वी नदी अथवा खाडीतील गाळ काढावा अशी मागणी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी मुंबई…

Read More

“आमचा लोकनेता, निलेश राणे” टी-शर्टचे अनावरण

भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी केले अनावरण : कुडाळमध्ये जिल्ह्यास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन कुडाळ ता.१५-:* माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर “आमचा लोकनेता निलेश राणे” या नावाने टी – शर्टचे अनावरण भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत करण्यात आले असून, माजी खासदार निलेश राणे यांच्या ४२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेवेळी मंडळाचे…

Read More
You cannot copy content of this page