संकेश्वर बांदा महामार्ग सावंतवाडीतून जावा…

सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांची मागणी

सावंतवाडी ता.१६-:* संकेश्वर बांदा असा महामार्ग चा उल्लेख झाल्याने तसेच मध्यंतरीच्या कालावधीत दाणोली सातुळी बावळात असा सर्वे झाल्याने सर्वजण संभ्रमावस्थेत आहे परंतु महाराष्ट्रातील सर्वसामान्यांची आर्थिक घडी बसवण्यासाठी संकेश्वर बांदा हा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी मार्गे व्हावा जर हा राष्ट्रीय महामार्ग हा सावंतवाडी मार्गे जात असेल तर संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्ग चा उल्लेख संकेश्वर सावंतवाडी मार्गे बांदा असा व्हावा अशी मागणी मंगेश तळवणेकर यांनी येथील पालकमंत्री, आमदार तसेच राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page